प्राध्यापक रवी पवार यांना राज्य कला प्रदर्शनाचे प्रथम पारितोषिक:'सेव्ह ट्री' जाहिरात मोहिमेसाठी कला विभागात पटकावले यश; मार्चमध्ये होणार गौरव
पुण्यातील अभिनव कला महाविद्यालय येथील जाहिरात कलेचे प्राध्यापक आणि साकेत कम्युनिकेशन्सचे आर्ट डिरेक्टर असलेल्या प्रा. रवी पवार यांना 65 व्या…
