Bombay High Court Self Immolation Attempt Prakash Sawant | मुंबई उच्च न्यायालयातच एकाने स्वतःला पेटवून घेतले: वकिलाच्या फसवणुकीला कंटाळून आत्मदहनाचा प्रयत्न, जमिनीच्या वादातून टोकाचे पाऊल – Mumbai News
मुंबई न्यायव्यवस्थेचे सर्वोच्च केंद्र मानल्या जाणाऱ्या मुंबई उच्च न्यायालयाच्या प्रवेशद्वारावरच आज दुपारी एका व्यक्तीने आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली…
