Local NEWS

Court allows Andekar family to file nomination papers | आंदेकर कुटुंबियांना उमेदवारी अर्ज भरण्यास न्यायालयाची परवानगी: खून प्रकरणातील आरोपींना पुणे महापालिका निवडणुकीसाठी सशर्त मुभा – Pune News

नातू आयुष कोमकर खून प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेले आरोपी कुख्यात बंडू आंदेकर, त्यांची भावजय लक्ष्मी आंदेकर आणि सून सोनाली आंदेकर…

Local NEWS

नांदेड ग्रामीण पोलीसांनी अवैध वाळूचा टेम्पो पकडला

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड ग्रामीण पोलीसांनी अवैध वाळूने भरलेला टेम्पो पकडला आहे. टेम्पोची किंमत 3 लाख आणि 1 ब्रास वाळूची किंमती 5 हजार…

Local NEWS

Bajaj Pune Grand Tour 2026 Trophy Unveiled in Jaipur | बजाज पुणे ग्रँड टूर 2026 ट्रॉफीचे जयपूरमध्ये अनावरण: उपमुख्यमंत्री दिया कुमारी यांच्या हस्ते ऐतिहासिक स्पर्धेची ट्रॉफी सादर – Pune News

बजाज पुणे ग्रँड टूर २०२६ च्या वारसा हक्क प्रेरित ट्रॉफीचे जयपूरमध्ये अनावरण करण्यात आले. राजस्थानच्या उपमुख्यमंत्री दिया कुमारी आणि पुणे…

Local NEWS

सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक राजेश देशमुख यांचे निधन

नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस दलातील सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक राजेश देशमुख यांचे आज हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले असून पोलीस दलात हळहळ व्यक्त होत आहे.नांदेड…

Local NEWS

Municipal Elections Campaign Alliance Sharad Ponkshe Hindu Vote Appeal | हिंदूंचे कमीत कमी नुकसान करणाऱ्यांना मत द्या: जो हिंदू हित की बात करेगा वही देश पर राज करेगा, शरद पोंक्षेंनी दिला हिंदुत्वाचा नारा – Mumbai News

महानगरपालिकांच्या निवडणुका जाहीर झाल्या असून सर्व पक्षांनी जोरदार प्रचार करण्यास सुरुवात केली आहे. काही ठिकाणी महायुती एकत्र लढणार आहे, तर…

Local NEWS

मैदान तापलं, उत्साह उसळला!नांदेड एज्युकेशन सोसायटीच्या क्रीडा स्पर्धेला उत्साहात प्रारंभ – VastavNEWSLive.com

नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड एज्युकेशन सोसायटी द्वारा सायन्स कॉलेजच्या प्रांगणात संस्थेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त संस्था अंतर्गत पीपल्स कॉलेज, सायन्स कॉलेज, पीपल्स हायस्कूल मधील शिक्षक प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी आयोजित संस्थेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त क्रीडा स्पर्धांना गुरुवारी सकाळी मोठ्या उत्साहात प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत प्रारंभ झाला. नांदेड एज्युकेशन सोसायटी द्वारा सायन्स कॉलेजच्या प्रांगणात संस्थेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त संस्था अंतर्गत पीपल्स कॉलेज, सायन्स कॉलेज, पीपल्स हायस्कूल मधील शिक्षक प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी आयोजित संस्थेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त क्रीडा स्पर्धांना गुरुवारी सकाळी मोठ्या उत्साहात प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत प्रारंभ झाला. स्पर्धेचे उद्घाटन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे प्र. कुलगुरू डॉ. अशोक महाजन यांच्या हस्ते  सदाशिवराव पाटील क्रीडा संकुल येथे संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नांदेड एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष माजी खासदार डॉ. व्यंकटेश काब्दे होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी प्राचार्य डॉ. दिलीप गवई, नांदेड एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष सीए डॉ. प्रवीण पाटील, कार्यकारणी सदस्य एड. सी बी दगडिया, कॉ. प्रदीप नागपूरकर, डॉ. कुंजम्मा काब्दे, डॉ. अजीत काब्दे, प्राचार्य. लक्ष्मण शिंदे, प्रभारी प्राचार्य डॉ. शिवशंकर भानेगावकर, मुख्याध्यापक नितीन सेलमोकर, उपप्राचार्य एकनाथ खिल्लारे, विलास वडजे, राहुल गोरे यांची उपस्थिती होती. शिक्षक प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये आत्मविश्वास, संघ भावना, खेळाडू वृत्ती वृद्धिंगत व्हावी, शारीरिक व मानसिक विकासाला चालना देण्यासाठी संस्थेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे स्पर्धेचे हे पाचवे वर्ष असून क्रिकेट, बॅडमिंटन, व्हॉलीबॉल, टेबल टेनिस आदी स्पर्धांचा समावेश असून सदाशिवराव पाटील क्रीडा संकुल येथे या स्पर्धा रविवार (दिनांक 28) पर्यंत उत्साहात रंगणार आहेत. शिक्षक प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मोठ्या स्पर्धेत सहभाग घेतला आहे. यावेळी बोलताना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे प्र. कुलगुरू डॉ. अशोक महाजन म्हणाले की नांदेड एज्युकेशन सोसायटी ही गेल्या चार वर्षांपासून आपल्या तीन घटक संस्थांमधील शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या क्रीडा स्पर्धा संस्थेचे उपाध्यक्ष सी.ए. डॉ. प्रवीण पाटील यांच्या संकल्पनेतून आयोजित करीत आहे. त्यामुळे निश्चितच शिक्षक व कर्मचारी यांच्यामध्ये खेळ भावना वृद्धींगत होत आहे. प्रास्ताविकात सीए. डॉ. प्रवीण पाटील  म्हणाले की, शिक्षक व कर्मचाऱ्यांमध्ये फारसा समन्वय असत नाही, ते एकमेकांना ओळखत सुद्धा नाही. तसेच अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये सौहार्दपूर्ण वातावरण निर्माण करण्यासाठी हा उपक्रम अतिशय पूरक आहे. तसेच आपले हेवे दावे दूर करून एक खेळ भावना निर्माण व्हावी यासाठी या क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना डॉ. दिलीप गवई यांनी सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. अध्यक्षीय समारोप करताना संस्थेचे अध्यक्ष डॉ. व्यंकटेश काब्दे यांनी आपल्या आरोग्यासाठी खेळाचे महत्व पटवून देत सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. विजय कदम यांनी केले तर आभार प्रा. एकनाथ खिल्लारे यांनी मानले. यावेळी प्राध्यापक, शिक्षक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. Post Views: 42

Local NEWS

Prakash Mahajan Joins Shinde Group; Eknath Shinde Attacks Thackeray Brothers Alliance | Mumbai Politics | प्रकाश महाजन अखेर शिंदे गटात: मनसेला दिली होती सोडचिठ्ठी; एकनाथ शिंदेंनी स्वागत करत ठाकरे बंधूंच्या युतीवर साधला निशाणा – Maharashtra News

मनसेला सोडचिठ्ठी दिलेल्या प्रकाश महाजन यांनी आज अखेर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी शिवसेनेत प्रवेश केला आहे. एकनाथ शिंदे…

Local NEWS

निर्दयपणे कोंबून वाहतुक होणारे आठ गोवंश मनाठा पोलीसांनी पकडले

नांदेड(प्रतिनिधी) -दोन मालवाहतुक गाड्या पकडून मनाठा पोलीसांनी अत्यंत कु्ररतेने वागणूक देवून गोवंशाची होणारी वाहतुक पकडली आहे. 13 लाख 20 हजारांचा…

Local NEWS

Mumbai MNS Candidates Final; Bala Nandgaonkar Sardesai Meet Raj Thackeray, AB Forms From Tomorrow | मनसेचे मुंबईतील उमेदवार ठरले: बाळा नांदगावकर, सरदेसाई बंद लिफाफा घेऊन राज ठाकरेंच्या घरी; उद्यापासून AB फॉर्मचे वाटप – Maharashtra News

राज ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मुंबईतील आपल्या उमेदवारांची नावे फायनल केली आहेत. उमेदवारांच्या नावांचा बंद लिफाफा घेऊन मनसे…

Local NEWS

धर्माबाद तालुक्यात घरफोडून 3 लाखांची चोरी – VastavNEWSLive.com

नांदेड(प्रतिनिधी)-धर्माबाद शहरातील आनंदनगर येथे घरफोडून चोरट्यांनी 3 लाख 500 रुपयांचा ऐवज चोरला आहे. तसेच चिकाळा तामसा ता.हदगाव येथे चोरट्यांनी घरफोडून…

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
Enable Notifications OK No thanks