नांदेड, दि.२२ (प्रतिनिधी)-उर्धव पेनगंगा प्रकल्प विभाग उमरखेड येथे सेवानिवृत्त कर्मचारी बाबुराव लक्ष्मण हातागळे  वय ७५ रा. वित्तनगर, तरोडा बु. येथील राहिवाशी असून आज दुपारी २ वाजता तीव्र हृदयावीकराच्या झटक्याने दुःखद निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सुना, जावई, नातू, एक भाऊ, एक बहीण असा मोठा परिवार आहे. त्यांची अंत्ययात्रा दि. २३ ऑक्टोबर रोजी दुपारी ११ वाजता त्यांचे राहते घर येथून निघून गोवर्धन घाट नांदेड येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येथील. अश्विन हातागळे व आशिष हातागळे यांचे ते वडील होत.


Post Views: 31










What do you feel about this post?

0%
like

Like

0%
love

Love

0%
happy

Happy

0%
haha

Haha

0%
sad

Sad

0%
angry

Angry

By admin

Home
Account
Cart
Search