Pune Police Arrest Two Absconding Members of Nilesh Ghaywal Gang in Kothrud | निलेश घायवळ टोळीचे दोन गुन्हेगार अटकेत: मोक्का गुन्ह्यात फरार असलेल्यांना कोथरूड पोलिसांनी पकडले – Pune News
कोथरूड परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या निलेश घायवळ टोळीतील दोघांना कोथरूड पोलिसांनी बेड्या ठोकल्या. मोक्काच्या गुन्ह्यात ते फरार होते. पोलिसांकडून पेट्रोलिंग…
