भातकुळीत नवीन कृषी उत्पन्न बाजार समिती स्थापनेचा मार्ग मोकळा:अमरावती बाजार समितीचे विभाजन, संचालक मंडळ बरखास्त
अमरावती आणि भातकुळी तालुक्यांसाठी संयुक्तपणे कार्यरत असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बहुप्रतिक्षित विभाजनाला आता वेग आला आहे. जिल्हा उपनिबंधक शंकर…
