Close Menu

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    दिल्लीत कार दुभाजक ओलांडून दुसऱ्या कारला धडकली:अपघातात 2 आमदारांसह 6 जण जखमी, सर्वांची प्रकृती स्थिर; पोलिस तपास सुरू

    August 24, 2026

    Ukraine Kyiv Produce SCALP Missile

    August 24, 2026

    डंपरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार:पुण्यात मांजरी-मुंढवा रस्त्यावर अपघात; पत्नी गंभीर जखमी, डंपर चालकावर गुन्हा दाखल

    August 24, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram Vimeo
    NandedLive.com
    Subscribe Login
    • All NEWS
      1. GLOBAL
      2. NANDED
      3. MAHARASHTRA
      4. NATIONAL
      5. ENTERTAINMENT
      6. View All

      Ukraine Kyiv Produce SCALP Missile

      August 24, 2026

      कॅनडात 2 गुरुद्वारे पाडण्याची धमकी:एकाच नंबरवरून 2 वेळा धमकीचे कॉल, कॅलगरी पोलिसांनी वाढवली सुरक्षा; परिस्थिती नियंत्रणात

      August 24, 2026

      डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडावर 50% शुल्क लावले:तीन दिवसांची चर्चा निष्फळ; पंतप्रधान कार्नी म्हणाले- अमेरिकेने शेवटच्या क्षणी अटी बदलल्या

      August 24, 2026

      इराण होर्मुझमधील जहाजांकडून टोल वसूल करणार, संसदेची मंजुरी:रियाल आणि पसंतीच्या चलनात पेमेंट घेईल; त्या बदल्यात सुरक्षा आणि विमा

      August 24, 2026

      भारतातील साखर संकट आणि सर्वसामान्यांच्या खिशाला लागलेली कात्री – VastavNEWSLive.com

      August 24, 2026

      संसदेला पुन्हा वेढा घालू!; २५ जुलैच्या कराराचा भंग केल्याचा गंभीर आरोप!  – VastavNEWSLive.com

      August 24, 2026

      खाकी की गुंडगिरी? मेरठमध्ये सपाच्या दलित नेत्याला एसएसपी कार्यालयात बूटआणि लाठ्यांनी मारहाण!

      August 24, 2026

      ही भीती छान आहे; GenZ चा आक्रोश आणि दिल्लीच्या सत्तेला बसलेला ऐतिहासिक हादरा!

      August 24, 2026

      डंपरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार:पुण्यात मांजरी-मुंढवा रस्त्यावर अपघात; पत्नी गंभीर जखमी, डंपर चालकावर गुन्हा दाखल

      August 24, 2026

      वैजापुरात कचोरीत सापडल्या उंदराच्या लेंड्या:अन्न प्रशासनाच्या कारवाईनंतरही बेफिकिरी,व्हिडिओ व्हायरल

      August 24, 2026

      Rohit Pawar Demands Hospital Audit After Amravati Fire Tragedy

      August 24, 2026

      पावसाच्या दडीनंतर राज्यात पुन्हा ‘वरुणराजा’ची कृपा:विदर्भ अन् पुणे, साताऱ्याच्या घाटमाथ्यावर पावसाचा इशारा

      August 24, 2026

      दिल्लीत कार दुभाजक ओलांडून दुसऱ्या कारला धडकली:अपघातात 2 आमदारांसह 6 जण जखमी, सर्वांची प्रकृती स्थिर; पोलिस तपास सुरू

      August 24, 2026

      Sawan Last Somwari | Patna Bhagalpur Muzaffarpur Temples Decor Update

      August 24, 2026

      Mumbai Mazgaon Ganesh Procession Clash; Egg Throwing Incident Controversy

      August 24, 2026

      ₹31 लाखांची कार बैलाने ओढत शोरूमला आणली:मालक म्हणाला- 5 महिन्यांपासून RC नाही, स्टाफ चारा नेण्यास सांगत होता

      August 24, 2026

      कृती सेननच्या रक्षाबंधन जाहिरातीवर वाद:ब्रालेट आउटफिट घालून राखी बांधल्याने ट्रोल झाली; भारतीय संस्कृतीचा अपमान केल्याचा आरोप

      August 24, 2026

      रितेश देशमुखने पापाराझीकडून घेतले उधार पैसे:रस्त्यावर मुलांना देण्यासाठी रोख रक्कम नव्हती, म्हणाला- कर्ज फेडायचे आहे, शोधण्यात मदत करा

      August 24, 2026

      आसिम रियाज म्हणाले- मी कोणाचाही धर्म बदलवला नाही:हिमांशी खुरानाच्या आरोपांवर मौन तोडले; म्हटले- त्या प्रसिद्धीसाठी धर्माचा वापर करत आहेत

      August 24, 2026

      केरळची केजिया लीज मेजो बनली मिस युनिव्हर्स इंडिया:सुष्मिता सेन म्हणाली- हा प्रवास सोपा नसतो, उर्वशी म्हणाली- सुष्मिता माझी पहिली गुरु

      August 24, 2026

      दिल्लीत कार दुभाजक ओलांडून दुसऱ्या कारला धडकली:अपघातात 2 आमदारांसह 6 जण जखमी, सर्वांची प्रकृती स्थिर; पोलिस तपास सुरू

      August 24, 2026

      Ukraine Kyiv Produce SCALP Missile

      August 24, 2026

      डंपरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार:पुण्यात मांजरी-मुंढवा रस्त्यावर अपघात; पत्नी गंभीर जखमी, डंपर चालकावर गुन्हा दाखल

      August 24, 2026

      कृती सेननच्या रक्षाबंधन जाहिरातीवर वाद:ब्रालेट आउटफिट घालून राखी बांधल्याने ट्रोल झाली; भारतीय संस्कृतीचा अपमान केल्याचा आरोप

      August 24, 2026
    • EXPLORE NANDED
      • Add Listing
      • Dashboard
    • ABOUT US
    • Contact
    NandedLive.com
    • Home
    • GLOBAL
    • MAHARASHTRA
    • Technology
    • Buy Now
    Home»MAHARASHTRA»वैजापुरात कचोरीत सापडल्या उंदराच्या लेंड्या:अन्न प्रशासनाच्या कारवाईनंतरही बेफिकिरी,व्हिडिओ व्हायरल
    MAHARASHTRA

    वैजापुरात कचोरीत सापडल्या उंदराच्या लेंड्या:अन्न प्रशासनाच्या कारवाईनंतरही बेफिकिरी,व्हिडिओ व्हायरल

    adminBy adminAugust 24, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email




    छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर शहरात विकत घेतलेल्या कचोऱ्यांमध्ये चक्क उंदराच्या लेंड्या आढळल्याचा धक्कादायक दावा करण्यात आला आहे. यातील दोन कचोऱ्या मुलांनी खाल्ल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, खाद्यपदार्थांच्या स्वच्छतेचा आणि सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात अन्न व औषध प्रशासनाकडून अन्नभेसळ आणि अस्वच्छतेविरोधात धडक मोहीम राबवली जात आहे. हॉटेल, बेकरी तसेच मिठाईच्या दुकानांमध्ये स्वच्छतेचे नियम पाळले जात आहेत का, याची तपासणी केली जात आहे. अन्नपदार्थांमध्ये भेसळ किंवा अस्वच्छता आढळल्यास संबंधितांवर कारवाई केली जात आहे. मात्र, या कारवायांनंतरही काही ठिकाणी खाद्यपदार्थांच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असल्याचे समोर येत आहे. नेमके प्रकरण काय आहे एका ग्राहकाने कचोरी सेंटरमधून पाच कचोऱ्या खरेदी केल्या होत्या. घरी आल्यानंतर कचोरी खाताना त्यांना संशय आला. कचोरी उघडून पाहिल्यानंतर त्यामध्ये डझनभर उंदराच्या लेंड्या आढळल्याचा दावा ग्राहकाने केला आहे.यातील दोन कचोऱ्या मुलांनी खाल्ल्या असल्याचा आरोपही ग्राहकाने केला आहे. विशेष म्हणजे, खरेदी केलेल्या चार- पाचउंदराच्या लेंड्या सापडल्या. मी या कचोऱ्या दुकानात आणून दाखवल्यावर त्यांनी ते पार्सल फेकून दिले आहे. माझ्याकडे यांना ऑनलाईन केलेल्या पेमेंटची पावतीही आहे. आता ते म्हणतात की, आमच्याकडून चूक झाली. पण आम्ही याची तक्रार करणार, आहोत या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, खाद्यपदार्थ तयार करणाऱ्या आणि विक्री करणाऱ्या आस्थापनांमध्ये स्वच्छतेचे नियम कितपत पाळले जातात, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दरम्यान, कचोरीमध्ये आढळलेले पदार्थ नेमके उंदराच्या लेंड्या आहेत का, याची अधिकृत तपासणी झाल्यानंतरच स्पष्टता होणार आहे. मात्र, ग्राहकाने केलेल्या या दाव्यामुळे अन्न व औषध प्रशासनाकडून संबंधित दुकानाची तपासणी करून कारवाई केली जाणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
    हेही वाचा.. सत्ताधाऱ्यांवर जरांगेंची नाराजी, सरकारकडून मनधरणीचे प्रयत्न:अंतरवालीत आज महत्त्वाची बैठक; शिंदे गटाचे मंत्री, भाजप नेतेही भेटीला
    मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिल्याने राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. 29 ऑगस्टपासून उपोषण करण्याचा इशारा जरांगे यांनी दिल्यानंतर सत्ताधारी गटातील नेत्यांनी त्यांची मनधरणी करण्यासाठी धावपळ सुरू केली आहे. शिवसेना शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत आणि शंभूराज देसाई आज अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे यांची भेट घेणार आहेत. दरम्यान, भाजपचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार प्रसाद लाड हेही जरांगे यांच्यासोबत चर्चेसाठी जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे जरांगेंच्या आंदोलनाआधीच सरकारकडून संवादाचे प्रयत्न सुरू झाल्याचे चित्र आहे. सविस्तर वाचा …

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
    Previous Articleरितेश देशमुखने पापाराझीकडून घेतले उधार पैसे:रस्त्यावर मुलांना देण्यासाठी रोख रक्कम नव्हती, म्हणाला- कर्ज फेडायचे आहे, शोधण्यात मदत करा
    Next Article कॅनडात 2 गुरुद्वारे पाडण्याची धमकी:एकाच नंबरवरून 2 वेळा धमकीचे कॉल, कॅलगरी पोलिसांनी वाढवली सुरक्षा; परिस्थिती नियंत्रणात
    admin
    • Website

    Related Posts

    डंपरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार:पुण्यात मांजरी-मुंढवा रस्त्यावर अपघात; पत्नी गंभीर जखमी, डंपर चालकावर गुन्हा दाखल

    August 24, 2026

    Rohit Pawar Demands Hospital Audit After Amravati Fire Tragedy

    August 24, 2026

    पावसाच्या दडीनंतर राज्यात पुन्हा ‘वरुणराजा’ची कृपा:विदर्भ अन् पुणे, साताऱ्याच्या घाटमाथ्यावर पावसाचा इशारा

    August 24, 2026

    नांदगाव येथील हेमाडपंथी खंडेश्वर मंदिरात आज विविध धार्मिक कार्यक्रम:श्रावण साेमवारनिमित्त दर्शनासाठी हाेणार भाविकांची माेठी गर्दी‎

    August 24, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    FEATURED BUSINESS
    Hajime Robot Restaurant
    Hajime Robot Restaurant
    Jekyll & Hyde Club
    Jekyll & Hyde Club
    New York City, NY
    New York City, NY
    Sultan’s Tent and Cafe
    Sultan’s Tent and Cafe
    Hotel Manju Palace
    Hotel Manju Palace
    Demo
    Our Picks

    Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

    January 13, 2021

    The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

    January 13, 2021

    How to Make Perfume Last Longer Than Before

    January 13, 2021

    Stay off Social Media and Still Keep an Online Social Life

    January 13, 2021
    • Facebook
    • Twitter
    • Pinterest
    • Instagram
    • YouTube
    • Vimeo
    Don't Miss
    NATIONAL

    दिल्लीत कार दुभाजक ओलांडून दुसऱ्या कारला धडकली:अपघातात 2 आमदारांसह 6 जण जखमी, सर्वांची प्रकृती स्थिर; पोलिस तपास सुरू

    By adminAugust 24, 20260

    दिल्लीत PWD कार्यालयाजवळ रविवारी दोन गाड्यांची धडक झाली. दोन आमदारांसह सहा जण जखमी झाले. यात…

    Ukraine Kyiv Produce SCALP Missile

    August 24, 2026

    डंपरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार:पुण्यात मांजरी-मुंढवा रस्त्यावर अपघात; पत्नी गंभीर जखमी, डंपर चालकावर गुन्हा दाखल

    August 24, 2026

    कृती सेननच्या रक्षाबंधन जाहिरातीवर वाद:ब्रालेट आउटफिट घालून राखी बांधल्याने ट्रोल झाली; भारतीय संस्कृतीचा अपमान केल्याचा आरोप

    August 24, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from SmartMag about art & design.

    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Our Picks

    Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

    January 13, 2021

    The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

    January 13, 2021

    How to Make Perfume Last Longer Than Before

    January 13, 2021
    Featured Listings
    listing image

    Hajime Robot Restaurant

    0 (0 reviews)
    $140.00
    listing image

    Jekyll & Hyde Club

    0 (0 reviews)
    $140.00
    listing image

    New York City, NY

    0 (0 reviews)
    $$$$
    listing image

    Sultan’s Tent and Cafe

    0 (0 reviews)
    $150.00
    listing image

    Hotel Manju Palace

    0 (0 reviews)
    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    • Home
    • GLOBAL
    • MAHARASHTRA
    • Technology
    • Buy Now
    © 2026 NANDEDLIVE.COM by Portal Infosis.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    Sign In or Register

    Welcome Back!

    Login to your account below.

    Lost password?