लातूरमध्ये राज्यस्तरीय महाराष्ट्र कुस्ती महावीर केसरी स्पर्धा 2026:विश्व शांती केंद्र, एमआयटी पुणेतर्फे दादाराव कराड स्मृती प्रित्यर्थ आयोजन
विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ यांच्या मान्यतेने राष्ट्रधर्मपूजक-दादाराव कराड स्मृती राज्यस्तरीय महाराष्ट्र कुस्ती महावीर…
