Close Menu

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    BCCI अध्यक्ष मिथुन मन्हास यांच्या जन्म तारखेवर वाद:जम्मू न्यायालयाने पोलिसांना चौकशीचे आदेश दिले, 3 सप्टेंबरपर्यंत अहवाल मागवला

    August 20, 2026

    मोहसिन नकवींकडून ट्रॉफी घेणार का टीम इंडिया?:महिला आशिया कप 28 ऑगस्टपासून दुबईत; भारत-पाकिस्तान एका गटात, 5 सप्टेंबरला सामना

    August 20, 2026

    गोविंदाचे व्यवस्थापक म्हणाले- सुनीताने तमाशा का केला?:घटस्फोट प्रकरण परतच घ्यायचे होते तर कोर्टात का गेल्या; कुटुंबाचे नुकसान झाले

    August 20, 2026
    Facebook X (Twitter) Instagram YouTube WhatsApp
    ताज्या घडामोडी :
    • BCCI अध्यक्ष मिथुन मन्हास यांच्या जन्म तारखेवर वाद:जम्मू न्यायालयाने पोलिसांना चौकशीचे आदेश दिले, 3 सप्टेंबरपर्यंत अहवाल मागवला
    • मोहसिन नकवींकडून ट्रॉफी घेणार का टीम इंडिया?:महिला आशिया कप 28 ऑगस्टपासून दुबईत; भारत-पाकिस्तान एका गटात, 5 सप्टेंबरला सामना
    • गोविंदाचे व्यवस्थापक म्हणाले- सुनीताने तमाशा का केला?:घटस्फोट प्रकरण परतच घ्यायचे होते तर कोर्टात का गेल्या; कुटुंबाचे नुकसान झाले
    • Rajpal Yadav Debt Controversy | Actor Statement on Bank Auction & Loss
    • शिरूरमध्ये 2 दिवसांत अमली पदार्थांवर मोठी कारवाई:31 लाखांचा मुद्देमाल जप्त, 2 आरोपींना अटक
    • Maharashtra FDA Bans Loose Oil Sale; Tukaram Mundhe Issues Strict Order
    • Sci-fi Television Star Summer Glau Added to Next Play Launch
    • Coronavirus: Greece is Officially Open — But Will the Tourists Come?
    Facebook X (Twitter) Instagram YouTube WhatsApp
    NandedLive.com NandedLive.com
    • होम
    • राजकारण

      Sci-fi Television Star Summer Glau Added to Next Play Launch

      March 15, 2021

      Season-less Fashion Trends are Now Reflecting Our Lifestyles

      January 19, 2021

      Windows 10 To Be Retired in 2025, As New OS Unveils

      January 18, 2021

      Average Mobile Data Usage Now Exceeds 10GB Per Month

      January 17, 2021

      Tom H is Ready To Take a Break After Spider-Man 3

      January 16, 2021
    • तंत्रज्ञान
      1. राजकारण
      2. व्यवसाय
      3. मनोरंजन
      4. View All

      Sci-fi Television Star Summer Glau Added to Next Play Launch

      March 15, 2021

      Season-less Fashion Trends are Now Reflecting Our Lifestyles

      January 19, 2021

      Windows 10 To Be Retired in 2025, As New OS Unveils

      January 18, 2021

      Average Mobile Data Usage Now Exceeds 10GB Per Month

      January 17, 2021

      Guitarist John 5 Shreds at Sherman Theater in Stroudsburg

      March 13, 2021

      The New Home Decor Items and Collections We’re Excited About Now

      March 12, 2021

      Top 4 Composition Tips for Better Fashion Photography

      January 22, 2021

      10 New Designs, Design Firms Team Up to Launch This May

      January 22, 2021

      गोविंदाचे व्यवस्थापक म्हणाले- सुनीताने तमाशा का केला?:घटस्फोट प्रकरण परतच घ्यायचे होते तर कोर्टात का गेल्या; कुटुंबाचे नुकसान झाले

      August 20, 2026

      Rajpal Yadav Debt Controversy | Actor Statement on Bank Auction & Loss

      August 20, 2026

      Austrians Dine Out Again After Virus Lockdown

      January 15, 2021

      The Best Places to Dine Out in Dingle This Summer

      January 15, 2021

      Coronavirus: Greece is Officially Open — But Will the Tourists Come?

      March 14, 2021

      2m People Go Through US Airports, Travel Rebounds With Vaccination

      March 11, 2021

      Father’s Day Walks, Water Sports, & Meals in Plymouth

      January 15, 2021

      Review: Bucket List Destinations 2021 Across the Globe

      8.9 January 15, 2021
    • आरोग्य
    • क्रीडा
    • व्यवसाय
    • संपर्क
    NandedLive.com NandedLive.com
    Home»महाराष्ट्र»शिरूरमध्ये 2 दिवसांत अमली पदार्थांवर मोठी कारवाई:31 लाखांचा मुद्देमाल जप्त, 2 आरोपींना अटक
    महाराष्ट्र

    शिरूरमध्ये 2 दिवसांत अमली पदार्थांवर मोठी कारवाई:31 लाखांचा मुद्देमाल जप्त, 2 आरोपींना अटक

    adminBy adminAugust 20, 2026No Comments2 Mins Read
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email




    पुणे ग्रामीण पोलिसांनी शिरूर परिसरात अमली पदार्थांच्या अवैध विक्रीविरोधात मोठी कारवाई केली आहे. सलग दोन दिवस केलेल्या या कारवाईत दोन स्वतंत्र प्रकरणांत दोन आरोपींना अटक करण्यात आली. पोलिसांनी सुमारे ३१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, यामध्ये ११० ग्रॅम प्रतिबंधित एमडी अमली पदार्थ, २० ग्रॅम एमडी, एक स्कॉर्पिओ कार आणि एक मोटारसायकल यांचा समावेश आहे. ‘नशामुक्त भारत अभियान’ आणि ‘ड्रग्स फ्री महाराष्ट्र’ उपक्रमांतर्गत ही कारवाई करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिरूर परिसरात गस्त घालत असताना दोन संशयितांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ११० ग्रॅम प्रतिबंधित एमडी अमली पदार्थ आणि एक मोटारसायकल असा सुमारे २२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, २० ऑगस्ट रोजी पोलिसांना अमली पदार्थांची बेकायदा देवाण-घेवाण होणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार, स्थानिक गुन्हे शाखा आणि शिरूर पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई करत स्कॉर्पिओ कारमधून एमडी अमली पदार्थ आणणाऱ्या दोन व्यक्तींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून २० ग्रॅम एमडी आणि स्कॉर्पिओ कार असा ९ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी दादा बाबन धावडे (२७, रा. कोल्हेवाडी, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) आणि अमोल राजाराम पोटावळे (३५, रा. राजापूर, ता. श्रीगोंदा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमली पदार्थांची विक्री व वाहतूक करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. पोलिस अधीक्षक संदीप सिंग गिल यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, परिसरात अमली पदार्थांची विक्री किंवा वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना द्यावी. माहिती देणाऱ्याची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    admin
    • Website

    Related Posts

    Maharashtra FDA Bans Loose Oil Sale; Tukaram Mundhe Issues Strict Order

    August 20, 2026

    First Ever Pet Grooming Qualifications Launched in UK

    January 16, 2021

    Meet Our Pets of the Week: An Arabian Mix Horse

    January 15, 2021
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Our Picks

    Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

    January 13, 2021

    The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

    January 13, 2021

    How to Make Perfume Last Longer Than Before

    January 13, 2021

    Stay off Social Media and Still Keep an Online Social Life

    January 13, 2021
    • Facebook
    • Twitter
    • Pinterest
    • Instagram
    • YouTube
    • Vimeo
    Don't Miss
    क्रीडा

    BCCI अध्यक्ष मिथुन मन्हास यांच्या जन्म तारखेवर वाद:जम्मू न्यायालयाने पोलिसांना चौकशीचे आदेश दिले, 3 सप्टेंबरपर्यंत अहवाल मागवला

    By adminAugust 20, 20260

    BCCI अध्यक्ष मिथुन मन्हास यांच्या जन्म तारखेवरून वाद निर्माण झाला आहे. जम्मूच्या स्पेशल रेल्वे मॅजिस्ट्रेट…

    मोहसिन नकवींकडून ट्रॉफी घेणार का टीम इंडिया?:महिला आशिया कप 28 ऑगस्टपासून दुबईत; भारत-पाकिस्तान एका गटात, 5 सप्टेंबरला सामना

    August 20, 2026

    गोविंदाचे व्यवस्थापक म्हणाले- सुनीताने तमाशा का केला?:घटस्फोट प्रकरण परतच घ्यायचे होते तर कोर्टात का गेल्या; कुटुंबाचे नुकसान झाले

    August 20, 2026

    Rajpal Yadav Debt Controversy | Actor Statement on Bank Auction & Loss

    August 20, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from NandedLive about art & design.

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Pinterest
    • Instagram
    • YouTube
    • Vimeo
    About Us
    About Us

    NandedLive.com

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@nandedlive.com
    Contact: +91 86686 71 71 6

    Our Picks

    Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

    January 13, 2021

    The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

    January 13, 2021

    How to Make Perfume Last Longer Than Before

    January 13, 2021
    New Comments
      Facebook X (Twitter) Instagram Pinterest
      • होम
      • राजकारण
      • व्यवसाय
      • तंत्रज्ञान
      © 2026 NandedLive.com by Portal Infosis.

      Type above and press Enter to search. Press Esc to cancel.