कर्नाटकचे मंत्री म्हणाले- अधिकाऱ्यांना आनंदाने टिप द्या:जनतेने विचारले- पगारानंतर लाच का; भाजपने म्हटले- मंत्रीच लाचेचे समर्थन करत आहेत

कर्नाटकचे मंत्री के.एम. शिवलिंगेगौडा यांच्या सरकारी अधिकाऱ्यांना ‘टिप’ देण्याच्या वक्तव्यावरून वाद निर्माण झाला आहे. मंत्र्यांनी म्हटले होते की, एखादा अधिकारी…

Read More

करीना कपूर@46; ‘पू’ पासून डीसीपी अजूनी कोहलीपर्यंत:26 वर्षांच्या कारकिर्दीत अभिनेत्रीने ग्लॅमरसपासून गंभीर भूमिक साकारल्या

21 सप्टेंबर 1980 रोजी जन्मलेल्या करीना कपूर आज 46 वर्षांच्या झाल्या आहेत. जवळपास अडीच दशकांहून अधिक काळाच्या कारकिर्दीत करीनाने हिंदी…

Read More

हे दुष्काळाचे वर्ष; शेतकऱ्यांमध्येच देव पहा- कृषिमंत्री दत्तात्रय भरणे:सरकारी यंत्रणांना दिला मंत्र, जिल्ह्यावर पिण्याच्या पाण्याचे संकट‎

‘एलनिनो संकटामुळे पावसात खंड पडला आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडले आहे. पीक उद््ध्वस्त झाले आहे. अधिकाऱ्यांनी सतर्क राहावे, असे कृषिमंत्री…

Read More

केरळमध्ये भूस्खलन, पुरात 5 जणांचा मृत्यू:यूपीत 3 मुलांचा बळी, ललितपूरमध्ये पुलावर पाणी; गुजरातच्या भावनगर, राजकोटच्या रस्त्यांवर पाणी

केरळमध्ये सोमवारी सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने पथनमथिट्टा, कोट्टायम, अलप्पुझा, एर्नाकुलम, इडुक्की आणि त्रिशूरमध्ये यलो…

Read More

सेंट्रल किचनमधून 29 आश्रमशाळांत 10 हजार विद्यार्थ्यांना ‘सुरक्षित’ घास:कळवणमधील चणकापूर तर सुरगाण्यातील मानी येथे किचन सुरू‎

आदिवासी भागातील आश्रमशाळांमध्ये पूर्वी भोजनाचा दर्जा, स्वच्छता आणि अन्नसुरक्षेबाबत तक्रारी समोर येत होत्या. काही ठिकाणी विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याच्या घटनाही घडल्या.…

Read More

अत्याचारप्रकरणी वडवणीत ‎पीएसआयवर गुन्हा दाखल‎:काम मार्गी लावतो म्हणत घरात घुसून बलात्कार‎

तुझे काम मार्गी लावतो म्हणत पोलिस ‎‎उपनिरीक्षकाने महिलेवर अत्याचार ‎केल्याची घटना वडवणी शहरात घडली.‎या प्रकरणी पोलिस उपनिरीक्षकाविरोधात ‎‎गुन्हा नोंद करण्यात…

Read More

राजकमल चौकात सोलर दिवे तोडले:उड्डाणपुलाखाली कचऱ्याचे साम्राज्य; सार्वजनिक मालमत्तेच्या रक्षणाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

अमरावती शहरात सार्वजनिक मालमत्तेची मोठ्या प्रमाणावर तोडफोड होत आहे. शहराच्या सुशोभीकरणासाठी आणि नागरिकांच्या सोयीसाठी बसवलेले पथदिवे, रस्ता दुभाजकांमधील शोभेचे दिवे,…

Read More

अमरावती एडीसीसी बँकेची प्रारुप मतदार यादी आज जाहीर:30 सप्टेंबरपर्यंत हरकती स्वीकारून 14 ऑक्टोबरला अंतिम यादी प्रसिद्ध होईल

शेतकऱ्यांची अर्थवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (एडीसीसी) २० सदस्यीय संचालक मंडळाचा कार्यकाळ पुढील महिन्यात संपत आहे.…

Read More

श्रीराम हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी लोकनृत्य स्पर्धेत बाजी मारली:तालुकास्तरावर प्रथम, जिल्हास्तरीय स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावला

राष्ट्रीय लोकसंख्या शिक्षण प्रकल्प २०२६-२७ अंतर्गत आसरा येथे तालुकास्तरीय अभिनय व लोकनृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत टाकरखेडा…

Read More