मुरलीधर  उकंडजी थोरात यांचे निधन – VastavNEWSLive.com

[ads1]

नांदेड (प्रतिनिधी)-तथागतनगर येथील उपासक मुरलीधर उकंडजी थोरात (५९) यांचे काल दि.२१ सप्टेंबर रोजी हैदराबाद येथे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
त्यांच्यावर आज दि.२२ सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजता गोवर्धनघाट येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. मुरलीधर उकंडजी थोरात हे महाराष्ट्र बँकेमध्ये कर्मचारी म्हणून कार्यरत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, एक मुलगी व नातवंडे असा परिवार आहे.


Post Views: 91










[ads2]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *