अनियमित वीजपुरवठ्यामुळे काँग्रेसचा महावितरणवर मोर्चा:तीन दिवसांत समस्या सोडवण्याचे अधिकाऱ्यांचे लेखी आश्वासन
चांदूर रेल्वे येथे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अनियमित वीजपुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी माजी आमदार…
