[ads1]
नांदेड – शहरातील दिलीपसिंघ कॉलनीतील रहिवासी श्रीमती शीलाबाई चंदूसिंह परदेशी.चौधरी यांचे शुक्रवार दि. १८ सप्टेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता निधन झाले. त्या ८०वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात ७ मुले,सुना,नाती,नातू, नातजावईअसा परिवार आहे. त्यांची अंत्ययात्रा शनिवार दि. १९ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता राहते घर दिलीपसिंघ कॉलनी, भसीन मंगल कार्यालयाजवळ येथून निघणार असून शांतीधाम स्मशानभूमी गोवर्धनघाट येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. नांदेड जिल्हा टेन्ट मालक संघटनेचे पदाधिकारी विजयसिंह परदेशी,दिलीप, विनोद,महेंद्र,धरम, विक्रम यांच्या त्या आई तर अभिजित मनोज परदेशी यांच्या त्या आजी होत.

Post Views: 23
[ads2]
















Leave a Reply