![]()
भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त कै. नारायणराव उजळंबकर सार्वजनिक वाचनालयात अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी ज्येष्ठ विचारवंत डॉ. वि.ल. धारूरकर यांनी ‘एक अटल व्यक्तिमत्त्व’ या विषयावर उपस्थि
.
या कार्यक्रमाला ज्येष्ठ नागरिक संजय पंडित, आनंद परळीकर, करांडे, उत्तमराव तोंडे, एस.आर. वाकळे, डॉ. शारदा, डॉ. कुडे आणि वरद कोळकर यांच्यासह वाचनालयाचे अनेक सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय जोग यांनी केले, तर वाचनालयातर्फे उदय सुरंगलीकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.
