छत्रपती संभाजीनगर / बीड जिल्ह्यात मोफत प्रमाणित बियाणे वितरण
राष्ट्रीय खाद्यतेल अभियानांतर्गत उन्हाळी हंगाम 2025 साठी भुईमुग (छ. संभाजीनगर) आणि तिळ (बीड) पिकांसाठी 100% अनुदानावर प्रमाणित बियाणे मोफत देण्यात येणार आहे.
भुईमुग: हेक्टरी 150 किलो
तिळ: हेक्टरी 2.5 किलो
लाभ क्षेत्र: 0.20 ते 1 हेक्टर
जादा बियाण्यास शेतकऱ्यांनी जादा रक्कम भरावी लागेल.
अर्ज mahadbt.maharashtra.gov.in → FarmerAgriLogin येथे करावा.
Agristack पोर्टलवर नोंदणी आवश्यक.
निवड – प्रथम अर्ज, प्रथम प्राधान्य (ICFS).
इच्छूक शेतकऱ्यांनी तात्काळ अर्ज करावा.
जास्त माहितीसाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.
