नितीन नरंगले यांचे निधन – VastavNEWSLive.com

0
naragale-nidhan-photo.jpeg


नांदेड  (प्रतिनिधी) – शहरातील वाडीतील यश नगरी युनिट एकमधील रहिवासी तथा भारतीय हवाई दलातील 20 वर्षे सेवा करून निवृत्त जवान नितीन मनोहरराव नरंगले (वय ४१) यांचे दीर्घ आजाराने गुरूवारी दि. १४ मे रोजी सकाळी निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, ३ मुले, दोन भाऊ व भावजय असा मोठा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर गुरूवारी दुपारी उर्वशीघाट येथील लिंगायत स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. सचिन नरंगले यांचे ते लहान बंधू होत


Post Views: 43






Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed