पोलीस उपमहानिरिक्षक आणि पोलीस उपनिरिक्षक या शब्दातील अर्थ न समजणाऱ्या याहियाच्या बातमीची चेष्ठा
आपल्या स्वत:च्या याहिया या नावाला स्वत:च काळीमा फासलास
नांदेड(प्रतिनिधी)-दैनिक पुकार या कोणीही न वाचणाऱ्या वर्तमान पत्राचा संपादक तथा बलात्काराच्या प्रकरणात पोलीस कोठडी भोगलेला याहिया याने पुन्हा एकदा दैनिक पुकारच्या न छापल्या जाणाऱ्या पेपरची लिंक व्हॉटसऍपवर व्हायरल करून रामप्रसाद खंडेलवाल यांची मानहानी करण्याचा प्रयत्न केला आहे. परंतू या सुणियाला आपल्या नावाचा अर्थ कळला काय? देवाने जीवन दिलेल्या अरबी शब्दातील हयात पासून तयार झालेला शब्द आहे याहिया. दुसऱ्याच्या नावाला काळीमा फासण्याच्या नादात स्वत:च्याच नावाला काळीमा फासून घेतला आहे. वास्तव न्युज लाईव्हच्या नावाचा वापर करू नको रे सुणिया ते तुझ्या बापाच्या मालकीचे आहे. रामप्रसाद खंडेलवालचे नाही.
काल खंडणीमध्ये दलाली करणाऱ्या शेख बशिरची मुलाखत घेवून शेख याहियाने रामप्रसाद खंडेलवाल यांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला. तुझ्याकडे कोणी आले होते काय भडव्या. त्यांनी ब्लॅकमेलिंग केली म्हणून ? कोणी आले होते का मला त्रास दिला म्हणून. आपल्या नावाचा काळीमा करून दुसऱ्यासाठी खडा खोदण्याचा प्रयत्न केलास आणि त्यात तुच पडलास. बातमीचे ब स्पष्टपणे बोलता येत नाही, खंडेलवाल हे नावा उच्चारता येत नाही. लिहिलेल्या बातमीमध्ये जिल्हा व सत्र लिपीक पोलीस उपमहानिरिक्षक, नांदेड येथे अटकपुर्व जामीन अर्ज दाखल केला असे लिहिले आहे. जामीन अर्ज कोठे दाखल करतात याची अक्कल नसतांना बातमी लिहिण्याचा प्रयत्न करतोस काय? रामप्रसाद खंडेलवाल तर बातम्या लिहिण्यात बाप आहे सर्वांचा. सोबतच पोर्टलचा संपादक असा उल्लेख केला आहे. भडव्या पोर्टल त्यांचे नाही. ते पोर्टल तुझ्या बापाचे आहे. त्यांचे नाव माहित करून घे तर खालून घाम निघेल.
याच बातमीमध्ये एमआयएम पक्षाचे सदस्य सय्यद मोईन यांच्या दबावात प्रकाशि केले जात असे वर्णन आहे. प्रकाशित लिहिण्याची अक्कल नाही आणि रामप्रसाद खंडेलवालवर आरोप करतोस काय? पोलीस उपनिरिक्षक आणि पोलीस उपमहानिरिक्षक लिहितांना यातील फरक तुला कळत नाही आणि चाललास उंटाचे मुक्के घ्यायला. जगात कोणताही पोलीस उपनिरिक्षक अर्ज घेत नसतो. तो पोलीस निरिक्षक अर्ज घेवू शकतो. पोलीस अधिक्षक घेवू शकतात आणि सध्याच्या परिस्थितीत पोलीस उपमहानिरिक्षक घेवू शकतात. पण तुझी तेवढी लायकी आहे काय की, त्यांना भेटून तु किंवा तुझा तो सुणिया अर्ज देवू शकतो काय? कारण तुम्ही दोन सुणिये कोण आहात, तुमच्यावर किती गुन्हे दाखल आहेत याची कल्पना त्यांना सुध्दा आहे.
दैनिक पुकारच्या बातमीमध्ये सय्यद मोईन यांचा उल्लेख केलास त्यांच्या कशाला नादी लागतोस. त्यांच्या नादी लागून किती दिवस बाहेर तोंडू लपवून राहावे लागले हे विसरलास काय आणि मिळालेली जामीन सुध्दा तापुरती आहे. त्या शेवटच्या दिवशी जर रद्द झाली तर तुझे काय हाल होतील. असे म्हण्यापेक्षा असे म्हणायचे आहे की, जेलमध्ये जावे लागले तर तु बलात्काराच्या गुन्हात जेलमध्ये जावून सेवा घेवून आलेला आहेस तुझ्या सेवेच्या चर्चा सुध्दा प्रसिध्द आहेत. वास्तव न्युज लाईव्ह या पोर्टलला भविष्यात बोगस पोर्टल असे शब्द वापरले किंवा वास्तव न्युज लाईव्ह पोर्टलचे नाव जरी वापरले तर त्याची दखल घेतली जाईल ही तुला शेवटची संधी…

Post Views: 90
