महाराष्ट्र दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह:मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी आता महापालिकेचे अग्निशमन दल मैदानात October 1, 2026 admin शहरात मागील काही दिवसांपासून भटक्या आणि पिसाळलेल्या कुत्र्यांचा सुळसुळाट झाला आहे. लहान मुले तसेच ज्येष्ठ नागरिकांवर हल्ले होण्याच्या आणि कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी…
देश-विदेश RSS ची देशभरात NRC लागू करण्याची मागणी:म्हटले- मतदार यादीची तपासणी झाली पाहिजे; कोण भारतीय नागरिक, कोण नाही जाणून घेणे आवश्यक October 1, 2026 admin स्पेशल इंटेंसिव्ह रिव्हिजन (SIR) आणि जनगणनेबाबत सुरू असलेल्या चर्चेदरम्यान आरएसएसने देशभरात नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्स (NRC) लागू करण्याची मागणी पुन्हा केली आहे. दिल्लीतील एका कार्यक्रमादरम्यान संघाचे प्रचारप्रमुख सुनील आंबेकर म्हणाले…
मनोरंजन Amitabh Bachchan Injured on KBC Set October 1, 2026 admin 5 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक अमिताभ बच्चन ‘कौन बनेगा करोड़पती १८’च्या सेटवर घसरले. त्यामुळे त्यांच्या डाव्या गुडघ्याला दुखापत झाली आहे. अलीकडील भागात अमिताभ बच्चन यांनी या अपघाताची माहिती दिली. अमिताभ सहसा…
महाराष्ट्र तपासावर वकिलांचा आक्षेप:घोसाळकर हत्या प्रकरणी मुंबई पोलिसांच्या तपासावर ताशेरे, सीबीआयची एंट्री, राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा आले चर्चांना उधाण October 1, 2026 admin माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या हत्या प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने कायदेशीर कारवाई करत न्यायालयात पुरवणी आरोपपत्र दाखल केले. या पुरवणी आरोपपत्रामुळे या प्रकरणातील गूढ उकलण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच घोसाळकर…
महाराष्ट्र अतिक्रमण काढताना भिंत कोसळली, दोन पोलिस जखमी:दुकानदाराला वाचवताना घडली घटना; मोर्शी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु October 1, 2026 admin मोर्शी येथे अतिक्रमण काढण्याच्या कारवाईदरम्यान भिंत कोसळल्याने दोन पोलिस कर्मचारी जखमी झाले. त्यांनी एका दुकानदाराला वाचवण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी ही घटना घडली. जखमी पोलिसांची नावे समीर चौधरी आणि गोपाल घाटे…
महाराष्ट्र बनावट कागदपत्रांनी शासकीय योजनांचा लाभ घेतला:ज्ञानेश्वर शेळकेवर गुन्हा दाखल, ग्रामपंचायतीचा बनावट दाखला वापरून मिळवले जातीचे प्रमाणपत्र October 1, 2026 admin ग्रामपंचायतीचे रहिवासी दाखला तयार करुन बनावट कागदपत्रांच्या आधारे शासकीय योजनांचा लाभ घेतल्या प्रकरणी एकाविरुद्ध बंडगार्डन पोलिसांनी गुन्हा दाखल केला. बनावट कागदपत्रांच्या आधारे आरोपीने शिधा पत्रिका, जातीचा दाखला तयार केल्याचे उघडकीस…