Month: October 2026

दर महिन्याला मिळतील ₹1 लाख:तुमच्या कौशल्यांचा आणि संशोधनाचा खर्च उचलणार, जवाहरलाल नेहरू फेलोशिप प्रोग्राम

जवाहरलाल नेहरू मेमोरियल फंड विद्यार्थ्यांसाठी असा फेलोशिप कार्यक्रम घेऊन आला आहे. या अंतर्गत विद्यार्थ्यांना दरमहा १ लाख रुपयांचे स्टायपेंड दिले जाईल. भारताशी संबंधित आणि देशाच्या विकासात योगदान देऊ शकणाऱ्या मुद्द्यांवर…

अण्वस्त्रे असती तर ट्रम्प सर म्हणाले असते! इराणमध्ये अयातुल्ला खामेनेईंकडे अणुबॉम्ब बनवण्याची जाहीर मागणी!

इराण-इस्रायल युद्ध पेटणार? मशिदीतून अण्वस्त्रांची मोठी घोषणा, इस्रायलमध्ये अमेरिकेची ८० विमाने दाखल! तेहरान (प्रतिनिधी) – पश्चिम आशियामध्ये इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील तणावाने अत्यंत उग्र आणि भीषण रूप धारण केले…

दुष्काळी परिस्थितीत शरद पवार मैदानात:‘विकायला गाव काढलेल्या’ तुळशी गावाला उद्या भेट देणार, ग्रामस्थांशी साधणार संवाद

राज्यातील दुष्काळी परिस्थिती आणि पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख आणि माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार मैदानात उतरले आहेत. दुष्काळामुळे निर्माण झालेल्या संकटाची पाहणी करण्यासाठी ते उद्यापासून दुष्काळ…

INS केसरीमध्ये पाणी शिरले, कोणतीही जीवितहानी नाही:विशाखापट्टणम नेव्हल डॉकयार्डमध्ये जहाज उभे होते, पाणी बाहेर काढण्याचे काम सुरू

विशाखापट्टणमच्या नौदल गोदीत शनिवारी दुपारी INS केसरीमध्ये पाणी शिरले. त्या वेळी हे जहाज गोदीत उभे होते. भारतीय नौदलाच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, या घटनेत कोणीही जखमी झाल्याची किंवा मृत्यू झाल्याची माहिती…

मानसिक त्रासाला कंटाळून ४२ वर्षीय व्यक्तीची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

शितल बि-हाडे आणि शंकरराव चव्हाण पब्लिक स्कूलमधील अधिकारी-कर्मचाऱ्यांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप अर्धापूर (प्रतिनिधी) – मानसिक त्रासाला कंटाळून एका ४२ वर्षीय व्यक्तीने शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना अर्धापूर…

भिवंडीत प्रतिबंधित गुटखा-पान मसाल्याची अवैध वाहतूक उघड:58 लाखांचा मुद्देमाल जप्त, एकाला अटक

महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या गुटखा आणि पान मसाल्याची अवैध वाहतूक करणाऱ्यांविरोधात भिवंडीत पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. नारपोली पोलीस आणि अन्न व औषध प्रशासन विभागाच्या (FDA) संयुक्त पथकाने काल्हेर येथील अरिहंत…

मणिपूरमध्ये मैतेई समुदायाची रॅली, नागा संघटनांचा पाठिंबा:सरकारविरोधात घोषणाबाजी, कुकी उग्रवाद्यांसोबत झालेला करार रद्द करण्याची मागणी

मणिपूरची राजधानी इम्फाळमध्ये शनिवारी मैतेई संघटनांनी रॅली काढली. यात स्थानिक लोकांच्या सुरक्षेची आणि कुकी दहशतवादी गटांसोबतचा सस्पेंशन ऑफ ऑपरेशन्स (SoO) करार रद्द करण्याची मागणी करण्यात आली. या रॅलीला अनेक नागा…

मोटारसायकल घासल्याच्या कारणावरून तलवार व खंजीराने हल्ला; तरुण गंभीर जखमी

नांदेडमध्ये चौघांविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल; इतवारा पोलिसांत तक्रार नांदेड (प्रतिनिधी) – मोटारसायकल घासल्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर थेट जीवघेण्या हल्ल्यात झाल्याची घटना नांदेड शहरातील रेहमतनगर परिसरात घडली. चौघांनी…

भातकुलीत अवैध रेती वाहतूक करणारी दोन वाहने पकडली:एका आठवड्यात 2 ब्रास रेतीसह 13 लाखांचा मुद्देमाल जप्त

अमरावती जिल्ह्यातील भातकुली महसूल विभागाने एका आठवड्यात अवैध रेती वाहतूक करणारी दोन वाहने पकडली. या कारवाईत अंदाजे २ ब्रास रेतीसह सुमारे १३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अवैध रेती…

मोदी म्हणाले- देशात फूट पाडण्याचा कट:परदेशात गुपचूप बैठका होतात; विरोधक विरोध नव्हे तर अडथळा निर्माण करण्यावर उतरले

पंतप्रधान मोदी यांनी शनिवारी म्हटले की, देशाचे दुर्दैव आहे की विरोधक विरोध करण्याऐवजी अडथळा निर्माण करणारा पक्ष बनले आहेत आणि देशाला विभाजित करू इच्छितात. राहुल गांधी यांचे नाव न घेता…