पेट्रोल-डिझेलबाबतची परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न सुरू:पुरवठ्यावर ताण येईल, अशाप्रकारे कुणीही साठेबाजी करू नये – CM फडणवीस
जागतिक पातळीवर निर्माण झालेल्या इंधन संकटामुळे पुरवठा साखळी विस्कळीत झाली असून जगातील अनेक देशांनी पेट्रोल-डिझेल आणीबाणी घोषित केली आहे. काही...
