Month: May 2026

एकनाथ शिंदेंचा विधान परिषदेसाठी पहिला मोहरा ठरला:परभणी – हिंगोलीतून विप्लव बाजोरिया यांचे नाव जवळपास निश्चित

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी शिवसेनेने विधान परिषदेच्या परभणी - हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विल्पव बाजोरिया यांना संधी...

यश डोक्यात न ठेवता पुढचा यशाचा मार्ग चालायला लागा:अभिनेते भारत गणेशपुरेंचा कानमंत्र, लोकरंगच्या नाट्य प्रशिक्षणाची सांगता‎

कितीही मोठं यश मिळालं तरी ते डोक्यात न ठेवता, त्याचाच आनंद साजरा करत न बसता नवीन काही योजना करण्यासाठी कामाला...

वाल्मीक कराडची प्रकृती खालावली:मागील 3 दिवसांपासून सलाईनवर, वेळेत योग्य उपचार न मिळाल्यास यकृत निकामी होण्याचा धोका

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी गजाआड असलेल्या वाल्मीक कराडची तुरुंगात प्रकृती ढासळल्याची मोठी माहिती समोर आली आहे. वाल्मीक कराड...

रेल्वेच्या कारवाईपूर्वी नागरिकांचे पुनर्वसन करा:आ. साजिद खान पठाण यांची मागणी

शहरातील प्रभाग क्रमांक ७ मधील तारफैल परिसरात गेल्या तीन पिढ्यांपासून वास्तव्यास असलेल्या कुटुंबांवर बेघर होण्याची टांगती तलवार आहे. रेल्वे विभागाकडून...

अमरावतीकरांना पुरी, कामाख्या यात्रा विशेष ट्रेन:पुरी-कामाख्या-वैद्यनाथ धाम यात्रा 25 जूनपासून; पुण्याहून निघणार भारत गौरव पर्यटन ट्रेन‎

.आयआरसीटीसीद्वारा भारत गौरव पर्यटन ट्रेनच्या माध्यमातून आयोजित पुरी-कामाख्या-बैद्यन ाथ धाम यात्रेच्या अनुषंगाने प्रवाशांना पवित्र व अविस्मरणीय आध्यात्मिक अनुभवाची प्रचिती येणार...

एक विस्तृत विश्लेषण – VastavNEWSLive.com

प्रस्तावना हाल ही में भारतीय प्रधानमंत्री की नार्वे यात्रा के दौरान एक ऐसी घटना घटी, जिसने न केवल सोशल मीडिया...

मोबाइलला दूर ठेवत बालदोस्त “हसत खेळत’ रमले रंगमंचावर:अंगिक अभिनय, संवादफेकीचे गिरवले धडे;शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद‎

उन्हाळी सुट्टीचे औचित्य साधून मुलांमधील सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी आणि त्यांची रंगमंचीय भीती दूर करण्यासाठी बालरंगभूमी परिषद अहिल्यानगर शाखेतर्फे "हसत-खेळत...

टँकरमुक्तीसाठी 836 गावांत 15 हजार 348 उपाययोजना:विहिर जलस्त्रोत असलेल्या गावातील योजनांचे होणार बळकटीकरण, उपाययोजना सुचवल्या‎

एलनिनोच्या पार्श्वभूमीवर पावसाचे प्रमाण घटणार असून, जिल्ह्याला तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. ज्या पाणी योजनांना विहिर जलस्त्रोत...

You may have missed