कांदिवली सोने चोरी प्रकरण:मोबाईल बंद करून पळालेल्या आरोपींना पाकिस्तान सीमेवर अटक; चारकोप पोलिसांच्या तपासाचे सर्वत्र कौतुक
मुंबईतील चारकोप पोलिसांनी कांदिवलीत झालेल्या एका मोठ्या सोने चोरीप्रकरणी उल्लेखनीय कामगिरी करत जम्मू-काश्मीरमधून दोन आरोपींना अटक केली आहे. भारत-पाकिस्तान सीमेलगत...
