सावरकरांनी 5 वेळा इंग्रजांना दया याचिका पाठवल्या:सात्यकी सावरकरांची न्यायालयात साक्ष, द्विराष्ट्रवादावरही मांडली भूमिका
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविरोधातील मानहानीच्या खटल्यात स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे पणतू सात्यकी सावरकर यांची पुण्याच्या विशेष न्यायालयात महत्त्वपूर्ण उलटतपासणी पार...
