सोलापुरात सीसीटीव्हीवर कापड टाकून दोरखंडाने एटीएम मशीन ओढले:गाडीत घालून नेले, हैदराबाद रस्त्यावरील सग्गम नगर रस्त्यावर पहाटे तीनची घटना
जुना विडी घरकुल पोलिस चौकीपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या सग्गम नगरातील एसबीआय बँकेचे एटीएम मशीन दोर बांधून कारने बाहेर ओढले. त्यानंतर...
