महावितरणच्या मान्सूनपूर्व कामांची वेळ बदलली:उन्हाचा तडाखा टाळण्यासाठी आता सकाळी ७ ते ११ पर्यंत दुरुस्ती
महावितरणने मान्सूनपूर्व देखभाल आणि दुरुस्तीच्या कामांची वेळ बदलली आहे. उन्हाळ्यातील वाढत्या उष्णतेमुळे नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी, ही पूर्वनियोजित कामे आता संबंधित...
