पोलिसच बनले पोलिसांचे वैरी!:गुप्तधनाच्या तपासादरम्यान अकोला पोलिसांचा बुलढाणा पोलिसांवर हल्ला, गुन्हा दाखल
बुलढाणा जिल्ह्यातील तामगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुप्तधन प्रकरणाच्या तपासासाठी गेलेल्या बुलढाणा पोलिसांवर अकोला पोलिस दलातील दोन कर्मचाऱ्यांनी हल्ला केल्याची धक्कादायक...
