शरद पवारांच्या अस्तित्वाशिवाय बारामती आहे का?:त्यांच्यामुळेच तुम्ही राजकारणात आहात, याचा विसर पडता कामा नये- संजय राऊत
शरद पवारांच्या अस्तित्वाशिवाय बारामती आहे का? तुम्ही किती मोठे झाला असाल, अजितदादा असतील, सुनेत्रा पवार असतील, त्यांचे चिरंजीव असतील. तुम्ही...
