सामाजिक चळवळीची प्रेरणा — सदाशिवराव पाटील यांच्या स्मरणार्थ पुरस्कार स्वीकारताना विजयदादा सोनवणे यांची भावना
नांदेड ( प्रतिनिधी ) सदाशिवराव पाटील यांच्या स्मरणार्थ सदाबहार फाऊंडेशनच्या वतीने दिला जाणारा उत्कृष्ट कार्यकर्ता पुरस्कार मिळणे ही माझ्यासाठी मोठी...
