Zilla Parishad, Panchayat Samiti elections postponed | जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका पुढे ढकलल्या: सर्वात आधी होणारी निवडणूक आता सर्वात शेवटी, इच्छुकांचा हिरमोड – Amravati News
जिल्हा परिषद (जि.प.) आणि पंचायत समिती (पं.स.) निवडणुका सर्वात आधी होतील अशी अपेक्षा असताना, त्या आता सर्वात शेवटी ढकलण्यात आल्या...
