Category: नांदेड

कुंडलवाडीत तिरट जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; सात जणांविरुद्ध गुन्हा;१ लाख ३१ हजारांचा मुद्देमाल जप्त; तीन दुचाकींसह रोख रक्कम हस्तगत

कुंडलवाडी (प्रतिनिधी) – नांदेड जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात पोलिसांनी सुरू केलेल्या विशेष मोहिमेंतर्गत कुंडलवाडी पोलिसांनी मौजे पिंपळगाव खुर्द येथे सुरू असलेल्या तिरट जुगार अड्ड्यावर छापा टाकून सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला.…

स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ ६ दिवसांत बंद करू, तेलच नाही तर डिजिटल साम्राज्यही पेटवून देऊ! – VastavNEWSLive.com

इस्रायली गुंडांची मग्रुरी! वेस्ट बँक मध्ये युरोपीय मुत्सद्यांच्या ताफ्यावर दगडफेक; ७८ वर्षांच्या फ्रेंच महापौरांवर लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला! पश्चिम आशियातील रणधुमाळी आता अशा एका वळणावर येऊन पोहोचली आहे जिथून मागे…

नांदेड-भोकर महामार्गावर कार झाडावर आदळून भीषण अपघात; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी

नांदेड – नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील भोकर ते नांदेड जाणाऱ्या NH-61 महामार्गावर जाकेर नर्सरीजवळ एक भीषण रस्ता अपघात घडला आहे. १७ ऑक्टोबर २०२६ रोजी झालेल्या या अपघातात एका ४५ वर्षीय…

मोदींच्या राजकीय तटबंदीला रामलीला मैदानातून सुरुंग? ज्ञानेश कुमारांचे प्रकरण आणि विरोधकांचा १० दिवसांचा मास्टरस्ट्रोक!

अजित डोवाल, अमित शहा चक्रव्यूहात! १ नोव्हेंबरला दिल्लीत काय घडणार? विरोधकांच्या शहा-मातीचे खेळ दिल्लीच्या राजकारणात सत्ताधाऱ्यांच्या दडपशाहीला जेव्हा जेव्हा आंदोलनाचे उत्तर मिळाले आहे, तेव्हा तेव्हा सत्तेचे तख्त हादरले आहे. आज…

अत्याचार करणाऱ्या नराधम बापाला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा

पीडितेला ५ लाखांची मदत अन् नराधम बापाला मरेपर्यंत कारावास; हिंगोली न्यायालयाचा निकाल हिंगोली (विशेष प्रतिनिधी) – अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या जन्मदात्या वडिलांना जिल्हा न्यायाधीश-१ हिंगोली, श्रीमती एस. एन. माने-गाडेकर…

क्रिसेंट नॅशनल इंग्लिश मीडियम स्कूलकडून शासनाची फसवणूक? पाचवीची मान्यता अन् आठवीपर्यंत कारभार कुणाच्या आशीर्वादाने!

दर्जावाढ प्रस्ताव अपात्र असल्याचा दावा; म्हाडाच्या निवासी जागेवर शाळा, UDISE+ नोंदींमध्ये विसंगती, मालमत्ता कर व वीजजोडणीवरही प्रश्नचिन्ह! गटशिक्षणाधिकारी सुधीर गुट्टे यांच्या कार्यकाळातील मान्यता व तपासण्यांची चौकशी करण्याची मागणी! संस्थाचालक सय्यद…

रिजीम चेंजचा बनाव, दडपशाहीचा वरवंटा आणि जागतिक वेशीवर टांगलेली लोकशाही

लोकशाहीचा गळा आवळणारी दडपशाही जागतिक वेशीवर टांगली! आंतरराष्ट्रीय न्यायालयात खटल्याची मागणी! भारतात सध्या लोकशाहीच्या मूलभूत मूल्यांची उघडउघड पायमल्ली सुरू असून, विरोधातील प्रत्येक रास्त आवाज दडपण्यासाठी सत्ताधाऱ्यांकडून आणि त्यांच्या पाठीशी उभ्या…

सौदी अरेबियाची ऐतिहासिक चूक आणि पश्चिमेचा ढासळणारा जागतिक वरचष्मा! – VastavNEWSLive.com

एमबीएसची खुर्ची धोक्यात? यमनच्या युद्धभूमीत सौदी अरेबियाचा दारुण पराभव आणि मध्य पूर्वेचा बदलता सत्तापट! मध्य पूर्वेतील भू-राजकीय आणि सुरक्षेची समीकरणे आज एका अत्यंत स्फोटक व निर्णायक वळणावर येऊन ठेपली आहेत.…

माणसांच्या अपेक्षा,मध्यवर्ती बँकांचे निर्णय आणि आर्थिक स्थैर्य – VastavNEWSLive.com

व्याजदरांच्या पलीकडे : अर्थव्यवस्थेला दिशा देणाऱ्या मानवी अपेक्षा यावर्षी २०२६ चा अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार अमेरिकेचे अर्थशास्त्रज्ञ रॉबर्ट ई. हॉल आणि मायकेल वूडफोर्ड यांना जाहीर झाला आहे. कॅलिफोर्नियातील स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीचे रॉबर्ट…

अर्धापूरमध्ये सोन्याच्या अंगठ्या पळवून वृद्धाची फसवणूक; ७० हजारांचा ऐवज लंपास ; तीन अनोळखी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल

अर्धापूर (प्रतिनिधी) – अर्धापूर तालुक्यातील भारत पेट्रोलपंपाजवळ तीन अनोळखी व्यक्तींनी पोलिसांची बतावणी करून एका वृद्धाला गंडा घातल्याची घटना १५ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली. आरोपींनी वृद्धाच्या हातातील दोन…

You missed

Home
Account
Cart
Search