Category: नांदेड

नवव्यांदा अटक झाली तरी माघार नाही! – एम्सजवळ नेहा बोरांचा सरकारला थेट इशारा!

आम्ही काय रस्त्यावरचे किडे आहोत का? – जंतर-मंतरवर तरुणांचा एल्गार; पोलिसांचे बॅरिकेड्स उद्ध्वस्त! नवी दिल्ली (प्रतिनिधी) – १० ऑक्टोबर रोजी राजधानी दिल्लीच्या जंतर-मंतरवर घडलेल्या अभूतपूर्व घटनांनी संपूर्ण देशाचे लक्ष वेधून…

मुदखेडमध्ये अवैध वाळू उपशावर पोलिसांचा मोठा प्रहार; ४ कोटी १३ लाखांचा मुद्देमाल जप्त!

पोलीस निरीक्षक गणेश कराड यांचा पदभार स्वीकारताच ॲक्शन मोड; आयजी पथकासह संयुक्त कारवाईने वाळू माफियांमध्ये खळबळ नांदेड (प्रतिनिधी) – मुदखेड तालुक्यातील गोदावरी नदीपात्रातून सुरू असलेल्या कथित अवैध वाळू उपशाविरोधात पोलिसांनी…

शेअर मार्केटमधील गुंतवणुकीच्या आमिषाने ६ लाख ८० हजारांची फसवणूक

वजीराबाद येथील पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल; व्हॉट्सॲप ग्रुपद्वारे गंडा नांदेड (प्रतिनिधी)- शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास मोठा आर्थिक फायदा होईल, असे आमिष दाखवून एका व्यक्तीची तब्बल ६ लाख ८० हजार रुपयांची…

विमानात घुसून कारवाई! लोकशाहीची हत्या की सत्तेचा खौफ? जाणून घ्या दिल्ली विमानतळावर नक्की काय घडले!

अटक करायची तर करा, आम्ही घाबरत नाही! – विमानातील अटकेपासून ते ध्रुव राठीवर कारवाईपर्यंत, देशात नक्की चाललंय काय? विमानाचा धावपट्टीवरून थेट कोठडीचा रस्ता: लोकशाहीची पायमल्ली की सत्तेच्या भीतीचे प्रदर्शन? दिल्लीच्या…

कर्तृत्वाचा गौरव! माणिक बेंद्रे यांना गुणवत्ता पूर्ण सेवा पदक; नांदेड पोलीस दलाच्या शिरपेचात मानाचा तुरा!

मुंबईच्या राजभवनात राज्यपालांच्या हस्ते सन्मान; १९९५ पासूनच्या प्रदीर्घ, कर्तव्यनिष्ठ पोलीस सेवेला मानाची पावती, नांदेड जिल्ह्यातून अभिनंदनाचा वर्षाव! मुंबई (खास प्रतिनिधी) – पोलीस दलातील प्रदीर्घ, निष्ठावान आणि गुणवत्ता पूर्ण सेवेची दखल…

ध्रुव राठींसह तरुणांवर पोलिसांची धाड; दिल्लीच्या वेशींवर रस्त्यांवर ठोकले खिळे! – VastavNEWSLive.com

१९४२ च्या क्रांतीची पुनरावृत्ती! पहिली फळी कोठडीत, तर तरुण पिढी रस्त्यावर; दिल्लीत जंतर-मंतर २.० चा महासंग्राम! ५६ इंची भीती आणि जनशक्तीचा यलगार: जेव्हा हुकूमशाही स्वतःच्याच नागरिकांविरुद्ध युद्ध पुकारते! दिल्लीच्या सीमांवर…

वॉटर फिल्टर प्लांटमधील पाण्याचा पुनर्वापर करा;जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचे वॉटर प्लांट चालकांना आवाहन

• प्लांटचे सर्वेक्षण करून माहिती सादर करण्याचे निर्देश नांदेड (जिमाका)- अल्-निनोचा संभाव्य प्रभाव आणि दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पाण्याचा अपव्यय टाळून उपलब्ध जलस्रोतांचे संवर्धन करणे आवश्यक आहे. यासाठी वॉटर फिल्टर प्लांटमधून…

लावा UAPA, पण देश वाचवणारच! – दिल्लीत ४ किमी इंटरनेट बंदी अन् ३५ हजार पोलिसांची फौज; जैन-झीच्या आंदोलनाने सत्ताधीश हादरले  

संविधानाचा गळा आवळणारे ब्रिटिशकालीन कायदे आणि गोदी मीडियाचे मौन: निदर्शनांसाठी सरकारची परवानगी कशाला? दिल्ली बनली लष्करी छावणी: जंतरमंतरवर इंटरनेट ब्लॅकआउट आणि अभूतपूर्व नाकेबंदी देशाची राजधानी दिल्ली आज आंदोलनाचे केंद्र उरलेली…

चारा साक्षरतेतून चारा टंचाईवर मात करा – VastavNEWSLive.com

• सोमठाणा येथे शेतकरी व पशुपालकांना शास्त्रीय चारा व्यवस्थापनाचे मार्गदर्शन • निकृष्ट चारा सकस करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरावर भर • हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञानातून पर्यायी चारा उत्पादन नांदेड(जिमाका) – जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती…

इंदिरा गांधी महाविद्यालयात भूगोल अभ्यास मंडळाचे उद्घाटन

नांदेड(प्रतिनिधी)- येथील इंदिरा गांधी वरिष्ठ महाविद्यालयातील पदवी व पदव्युत्तर भूगोल विभाग व संशोधन केंद्राच्या वतीने भूगोल अभ्यास मंडळ मंडळाचे उद्घाटन व भूगोलाच्या शोध वाटा या अभिनव उपक्रमाचा उद्घाटन कार्यक्रम संपन्न…

You missed

Home
Account
Cart
Search