नांदेड दिल्ली बनली अफ़गाणिस्तान? पोलिसांच्या छत्रछायेखाली गुंडगिरी, तर लोकशाही वाचवणाऱ्या जनतेवर लाठीचार्ज! October 12, 2026 admin सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांना केराची टोपली! दिल्लीत ६ मेट्रो स्टेशन्स बंद; गुंडांशी भाईचारा अन् पत्रकारांना अमानुष मारहाण! गोदी मीडियाची चाटुगिरी उघडी! स्वतंत्र पत्रकारांवर पोलिसांचा हल्ला, तर लफंग्यांना पोलिसांची मूकसंमती! नवी दिल्ली…
नांदेड चाणक्य नीतीचा पुरता फज्जा! सर्वोच्च न्यायालयाच्या चाबुकानंतर अमित शाह थेट कटघऱ्यात? October 12, 2026 admin अंदर गए तो भंडारा खत्म, बाहर आए तो चप्पल चोरी! दिल्लीतील आंदोलनाने उघड केली गृह मंत्रालयाची पोलखोल! १९७५ च्या आणीबाणीची पुनरावृत्ती? सर्वोच्च न्यायालयाच्या तडाख्यानंतर केंद्रीय गृह सचिवांची मान अडकली! विशेष…
नांदेड अमेरिका, ब्रिटन आणि जर्मनीमध्ये मोदी सरकारची कोंडी! आंतरराष्ट्रीय मीडियाने काढली भारतीय लोकशाहीची धिंड! October 12, 2026 admin दिल्लीत आणीबाणीसदृश परिस्थिती: आंतरराष्ट्रीय मीडियात मोदी सरकारची आंतरराष्ट्रीय नाचक्की! दिल्लीत आणीबाणीसारखी परिस्थिती! न्यूयॉर्क टाईम्सचे थेट लाईव्ह अपडेट्स; परदेशी मीडियात मोदी सरकारच्या दडपशाहीचा पोलखोल! नवी दिल्ली (प्रतिनिधी) – ज्या देशात पत्रकारांच्या…
नांदेड सणासुदीच्या पार्श्वभूमीवर नांदेड विभागाकडून तिकीट तपासणी मोहिमेला वेग October 12, 2026 admin परतूर स्थानकावर विशेष फोर्ट्रेस तिकीट तपासणी मोहीम सध्या सुरू असलेल्या सणासुदीच्या हंगामात प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाने तिकीट तपासणीच्या मोहिमांना अधिक तीव्र केले आहे. प्रवाशांनी…
नांदेड शेतातील सोयाबीन पिकाला आग… १ लाख ७५ हजारांचे नुकसान October 11, 2026 admin अर्धापूर तालुक्यातील घटना; अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल अर्धापूर (प्रतिनिधी) – शेतात कापून ठेवलेल्या सोयाबीन पिकाला अज्ञात व्यक्तीने आग लावून नुकसान केल्याची घटना अर्धापूर शिवारात ९ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजण्याच्या…
नांदेड नवरात्रीच्या पूर्वसंध्येला स्त्रीशक्तीचा असा अपमान? जंतरमंतरवर विद्यार्थिनींचे केस उपटून पोलिसांची घृणास्पद बर्बरता! October 11, 2026 admin कलम १६३ चा दुटप्पी खेळ! उजव्या विचारसरणीच्या गुंडांना संरक्षण अन् आंदोलक विद्यार्थ्यांवर पोलिसांचा लाठीचार्ज! नवी दिल्ली (प्रतिनिधी) – देशाच्या राजधानीत जंतरमंतरवर लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर आणि महिलांवर दिल्ली पोलिसांनी…
नांदेड बदल अहवाल फेटाळला; तरी स्वयं घोषित पदाधिकारी संस्थेच्या खुर्चीवर चिटकून October 11, 2026 admin व्यवस्थापनाची वैधता सिद्ध करा; तोवर भरती-नियुक्तीचे निर्णय थांबवा— मकसूद पटेल लोहगावकर नांदेड (प्रतिनिधी) नांदेड एज्युकेशन सोसायटीच्या विद्यमान कार्यकारिणीला संस्थेच्या वतीने पत्रव्यवहार करण्याचा आणि महत्त्वाचे प्रशासकीय निर्णय घेण्याचा वैधानिक अधिकार आहे…
नांदेड दिल्लीत दमनशाहीवर सुप्रीम कोर्टाचा हातोडा! आंदोलक, पत्रकार आणि वकिलांच्या अटकेवरून केंद्र सरकारला अवमाननेची नोटीस! October 11, 2026 admin नागरिकांचे हक्क तुडवाल तर गाठ आमच्याशी! सुप्रीम कोर्टाचे कठोर ताशेरे; १३ ऑक्टोबरला सरकारला उत्तर देण्याचे आदेश! दमनशाहीविरुद्ध न्यायव्यवस्थेचा खंबीर अंकुश लोकशाहीमध्ये शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणे आणि सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारणे हा…
नांदेड नांदेड विभागाकडून प्रवासी सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना तीव्र; विविध विशेष मोहिमांमध्ये अनेक प्रकरणांची उकल October 11, 2026 admin सुमारे ₹7 लाखांच्या चोरीचा छडा; ऑपरेशन नन्हे फरिश्ते अंतर्गत गंगाखेडयेथे घरातून निघून आलेला 10 वर्षीय बालक सुरक्षित नांदेड (प्रतिनिधी) – दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाने प्रवाशांची सुरक्षितता व सुरक्षेला सर्वोच्च…
नांदेड उदे ग अंबे उदे ज्या जयघोषात जिल्हाभर घट स्थापना – VastavNEWSLive.com October 11, 2026 admin नांदेड(प्रतिनिधी)-आज अश्र्विन शुध्द प्रतिपदा अर्थात घटस्थापनेचा दिवस आज नांदेड जिल्ह्यातील श्रीक्षेत्र माहूर या मंदिरासह अनेक जगदंबा मंदिरात, दुर्गादेवी मंदिरात, शारदा देवी मंदिरात घट स्थापना करण्यात आली. अनेक घरांमध्ये व्यक्तीगत घटस्थापना…