महाराष्ट्र वर्ध्यातील 6 दिवसांचे आंदोलन स्थगित:पीडित कुटुंबाच्या मागण्यांवर सकारात्मक चर्चा, उद्या अंत्यसंस्कार; वाघांच्या बंदोबस्ताचे आश्वासन September 15, 2026 admin सेलू तालुक्यातील रायपूर जंगली येथे वाघाच्या हल्ल्यात शेतकरी भगवान चंद्रभान धुर्वे यांचा मृत्यू झाल्यानंतर गेल्या 6 दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाला अखेर स्थगिती देण्यात आली आहे. पीडित कुटुंबीय आणि ग्रामस्थांच्या विविध…
महाराष्ट्र हुंड्याच्या तगाद्याला कंटाळून विवाहितेचे टोकाचे पाऊल:9 महिन्यांच्या चिमुकलीच्या डोक्यावरून आईचे छत्र हरपले, उल्हासनगरातील घटना September 15, 2026 admin माहेरून आणखी हुंडा घेऊन येण्यासाठी होत असलेल्या कथित छळाला कंटाळून 28 वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन जीवन संपवल्याची धक्कादायक घटना उल्हासनगरमध्ये घडली. नित्या राय असे मृत विवाहितेचे नाव आहे. नित्याला अवघ्या…
महाराष्ट्र लालबागच्या राजाच्या चरणी पहिल्याच दिवशी 48 लाखांचे दान:स्टेज पेटीत 27 लाख, सोने-चांदीसह हिराही अर्पण September 15, 2026 admin गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवसापासून मुंबईतील प्रसिद्ध लालबागचा राजा गणेश मंडळात भाविकांनी मोठ्या प्रमाणात दान अर्पण केले. पहिल्याच दिवशी रोख रक्कम आणि मौल्यवान वस्तू मिळून तब्बल 48 लाख 50 हजार रुपयांचे दान…
महाराष्ट्र गुणवत्तेला प्राधान्य देऊन निर्धारित वेळेत कामे पूर्ण करा:सीईओ गांधींचे आवाहन, अभियंता दिनी जि.प. मध्ये अभियंत्यांचा सत्कार, रक्तदात्यांचा गौरवही September 15, 2026 admin जिल्हा परिषदेचे सीईओ सत्यम गांधी यांनी विकासकामांमध्ये गुणवत्तेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे आवाहन केले आहे. कामांना गती देऊन ती वेळेत पूर्ण करावीत, असेही त्यांनी सांगितले. जिल्ह्याच्या विकासात अभियंत्यांची भूमिका खूप महत्त्वाची…
महाराष्ट्र नागपूरमध्ये टॉवरवर चढला 'वेडसर' तरुण:जवान जवळ जाताच पुन्हा वर चढायचा; अडीच तासांच्या प्रयत्नानंतर सुखरूप खाली आणले September 15, 2026 admin नागपूरमध्ये एका टॉवरवर चढलेल्या ‘वेडसर’ तरुणाला खाली उतरवण्यासाठी अग्निशमन दलाला अडीच तास कसरत करावी लागली. जवान जवळ जाताच तो तरुण आणखी वर चढत होता. अखेर तीन जवानांनी त्याला पकडून सुखरूप…
महाराष्ट्र गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी मेट्रोतून 2.62 लाखांहून अधिक भाविकांनी प्रवास:गतवर्षीच्या तुलनेत 21.40 टक्के वाढ, पुणेकरांनी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी दिली पसंती September 15, 2026 admin गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी पुणे मेट्रोला पुणेकर आणि बाहेरून आलेल्या भाविकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. शहरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी अनेकांनी मेट्रोला पसंती दिली. 14 सप्टेंबर रोजी रात्री 11 वाजेपर्यंत तब्बल 2 लाख…
महाराष्ट्र पुण्यात ऑनलाइन फसवणुकीचे 4 गुन्हे दाखल:पार्टटाइम जॉब, क्रेडिट कार्ड पडताळणीच्या बहाण्याने 4.11 आणि 3.73 लाखांची फसवणूक September 15, 2026 admin पुण्यात ऑनलाइन फसवणुकीचे चार गुन्हे दाखल झाले आहेत. पार्टटाइम नोकरी आणि क्रेडिट कार्ड पडताळणीच्या नावाखाली नागरिकांना लाखो रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. या घटनांमध्ये एकूण ७.८५ लाखांची फसवणूक झाली आहे.…
महाराष्ट्र Aditya Thackeray CBI Probe; Bharat Gogawale Challenges Over Maratha Protest September 15, 2026 admin मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईकडे कूच करण्याची भूमिका कायम ठेवल्याने राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे. मुंबईतील गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी आंदोलनाला परवानगी नाकारली असतानाही जरांगे पाटील आंदोलनावर…
महाराष्ट्र शिवसेना वाढवताय की स्वतःचा परिवार?:श्वेता महालेंनी संजय गायकवाड यांना पुन्हा डिवचले, नेमका काय आहे वाद? वाचा सविस्तर September 15, 2026 admin बुलढाणा जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून महायुतीतील दोन आमदारांमध्ये सुरू असलेला संघर्ष अद्यापही थांबताना दिसत नाही. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असतानाच, भाजप आमदार श्वेता महाले यांनी शिवसेना आमदार संजय गायकवाड यांना पुन्हा…
महाराष्ट्र लातूर हादरले!:सुप्रसिद्ध शिक्षण संस्थाचालक संजीव सोनवणेंची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या; सुसाईड नोटमध्ये मोठा खुलासा September 15, 2026 admin शिक्षणाची पंढरी आणि ‘लातूर पॅटर्न’साठी राज्यभरात ओळखल्या जाणाऱ्या लातूर शहरातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील सुप्रसिद्ध शिक्षण संस्थाचालक संजीव चंद्रभानू सोनवणे (वय 62) यांनी राहत्या घरी स्वतःच्या…