Category: महाराष्ट्र

टाटा सन्सच्या बोर्डरूममध्ये संघर्ष उघड:चंद्रशेखरन यांच्या पुनर्नियुक्तीला-लिस्टिंगला टाटा ट्रस्ट्सचा विरोध, निर्णयाला 66% हिस्सेदार टाटा ट्रस्ट्सचे आव्हान

देशातील सर्वात मोठ्या उद्योग समूहांपैकी एक टाटा समूहात बोर्डरूममधील लढाई उघडपणे समोर आली आहे. गुरुवारी टाटा सन्सच्या बोर्डाने 3 तासांच्या बैठकीत 2 मोठे निर्णय घेतले. पहिला, एन. चंद्रशेखरन यांना तिसऱ्यांदा…

​श्रीक्षेत्र औंढा नागनाथ विकास आराखड्याच्या दुसऱ्या टप्प्याला प्रशासकीय मान्यता:178 कोटींचा निधी मंजूर, 50 लाखापेक्षा अधिक भाविकांची होणार सोय

देशातील आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या औंढा नागनाथ या प्रसिद्ध तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 178 कोटींहून अधिक निधी मंजूर करण्यात आला असून या या निधीतून होणाऱ्या कामांना शासनाने प्रशासकीय मान्यता देखील दिली आहे.यामुळे या…

चला जाणुया नदीला:जलक्रांती…भीमा, सीना, माण, आदिलासह ७ नद्या खळाळणार

“चला जाणूया नदीला “या अभियानात राज्यातील १०८ नद्या सोबतच सोलापूर जिल्ह्यातील भीमा, सीना, दुबधुबी, आदिला, माणगंगा, कासाळगंगा, कोरडा आदी नद्यांचा समावेश केलेला आहे. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई…

ज्येष्ठा-कनिष्ठा गौरींचे स्वागत:नऊवारी साडी अन् पारंपरिक दागिन्यांनी घराघरांमध्ये सजल्या महालक्ष्मी‎

“महालक्ष्मी कशाच्या पाऊलांनी आली, सोन्या-रुपयाच्या पाऊलांनी आली…’ असा जयघोष करत, टाळ-मृदंग आणि घंटानादाच्या गजरात शहर आणि परिसरात अनुराधा नक्षत्राच्या शुभमुहूर्तावर घरोघरी ज्येष्ठा-कनिष्ठा गौरींचे (महालक्ष्मी) सोनपावलांनी अत्यंत उत्साहात आगमन झाले आहे.…

State Board’s probable schedule announced, Class 12 board exams from February 8, Class 10 from February 15

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्च २०२७ मध्ये होणाऱ्या इयत्ता १० वी आणि १२ वीच्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार इयत्ता १२ वी प्रात्यक्षिक, तोंडी…

बडनेरा जयहिंद मंडळाने अंजीर-मखान्यापासून साकारली गणेश मूर्ती:38 व्या वर्षात समाजसेवेचे व्रत, 'जल है तो कल है' चा संदेश

बडनेरा जुनी वस्तीतील जयहिंद गणेशोत्सव मंडळाने यावर्षी ३१ किलो अंजीर आणि मखान्यापासून श्रींची मूर्ती साकारली आहे. पर्यावरणाचे संवर्धन आणि ‘जल है तो कल है’ चा संदेश देणारे देखावे हे या…

अमरावतीत 'लोकसंवाद' उपक्रमात नागरिकांच्या सूचना:मृद व जलसंधारण, रोजगार विभागाच्या योजनांची माहिती दिली; छोट्या गावांतही उपक्रम

अमरावती येथे ‘लोकसंवाद’ उपक्रमाचा पहिला कार्यक्रम पार पडला. यात नागरिकांनी शासकीय योजनांना लोकसहभागाचे बळ देण्याची गरज व्यक्त केली. मृद व जलसंधारण तसेच कौशल्य, रोजगार व उद्योजकता विभागाने त्यांच्या योजनांची माहिती…

स्वदेशी मानवरहित विमानासाठी भारत फोर्ज-प्रॅट अँड व्हिटनी कॅनडा एकत्र:उंचावर दीर्घकाळ उड्डाण करणाऱ्या विमानासाठी इंजिनची क्षमता तपासणार

भारताच्या स्वदेशी मानवरहित विमानासाठी भारत फोर्ज लिमिटेड आणि आरटीएक्स समूहातील प्रॅट अँड व्हिटनी कॅनडा यांनी एकत्र काम करण्याची घोषणा केली आहे. हे विमान उच्च उंचीवर आणि दीर्घकाळ उड्डाण करणारे असेल.…

दहावी-बारावी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर:बारावीची परीक्षा 8 फेब्रुवारीपासून, तर दहावीची 15 फेब्रुवारीपासून

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्च 2027 मध्ये होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यामुळे राज्यातील लाखो विद्यार्थ्यांच्या परीक्षेच्या तयारीला आता अधिक वेग…

देवेंद्र फडणवीसांकडून मोदींच्या 25 वर्षांच्या सेवापूर्तीचे कौतुक:‘नरेंद्र मोदी म्हणजे एक विद्यापीठ’, विकसित भारताचा संकल्प पूर्ण होईल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक आणि राजकीय जीवनातील सेवापूर्तीला 25 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने, नागपुरात ‘एक दिवा आशीर्वादाचा’ उपक्रम आयोजित करण्यात आला. केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेतलेल्या…

Home
Account
Cart
Search