महाराष्ट्र तीन महिन्यांत तपास:“माही’नामक फेक अकाउंटवरून रचला केतन याच्या हत्येचा कट, 5,053 पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल September 20, 2026 admin लोहगडावरून ४०० फूट खोल दरीत पडून झालेला बिल्डर केतन अग्रवाल याचा मृत्यू हा साधा अपघात नव्हता, तर ती अत्यंत थंड डोक्याने रचलेली हत्या होती. पुणे ग्रामीण पोलिसांच्या विशेष तपास पथकाने…
महाराष्ट्र तिवस्यात पालकमंत्र्यांना संतप्त शेतकरी, काँग्रेस कार्यकर्त्यांनी घेराव घातला:दीड महिन्याच्या पावसाअभावी सोयाबीन नुकसानीवर 'फोटो दाखवा, बक्षीस मिळवा' आंदोलनानंतर मागण्या मांडल्या September 20, 2026 admin तिवसा तालुक्यात दीड महिन्यापासून पाऊस नसल्याने सोयाबीनचे पीक करपले आहे. सरकारच्या उदासीन कारभाराविरोधात शेतकऱ्यांमध्ये संताप आहे. याच दरम्यान, ‘पालकमंत्री आणि आमदारांचा शेताच्या बांधावरील फोटो दाखवा आणि रोख बक्षीस मिळवा’ असे…
महाराष्ट्र अमरावती-वर्धा बायपासजवळ बिबट्याचे ठसे आढळले:चांदूर रेल्वेच्या शिवणी परिसरात भीतीचे वातावरण, वनविभागाने माहितीला दुजोरा दिला September 19, 2026 admin बिबट्याचा वावर आता अमरावती-वर्धा बायपासकडे सरकला आहे. चांदूर रेल्वे तालुक्यातील शिवणी परिसरात शनिवारी सकाळी शेतात गेलेल्या मजुरांना बिबट्याच्या पायाचे ठसे (पगमार्क) आढळून आले. यामुळे शहराजवळच्या या परिसरात भीतीचे वातावरण पसरले…
महाराष्ट्र अमरावती जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी:कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आमसभेत ठराव मंजूर, शेतकऱ्यांच्या नुकसानीची भरपाई देण्याची मागणी. September 19, 2026 admin अमरावती आणि भातकुली तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात अपुरा आणि खंडित पाऊस झाल्यामुळे कोरडा दुष्काळ जाहीर करावा, असा ठराव अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीने मंजूर केला आहे. दुष्काळ जाहीर करून उपाययोजना लागू…
महाराष्ट्र राजापेठच्या शहीद भगतसिंग मंडळाने दिला निकोप आरोग्याचा मंत्र:77 वर्षांची परंपरा, कला-संस्कृतीसह जगन्नाथपुरी मंदिराचा देखावा साकारला September 19, 2026 admin अमरावती येथील राजापेठच्या शहीद भगतसिंग गणेशोत्सव मंडळाने यावर्षी खेळांना प्राधान्य देत निकोप आरोग्याचा मंत्र दिला आहे. हे मंडळ सलग 77 वर्षांपासून कला, संस्कृती आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करत आहे. त्यामुळे…
महाराष्ट्र नावाऐवजी 'अस्पष्ट खातेदार' लिहिलेला सात-बारा आढळला:चांदूर बाजार तहसील कार्यालयात विचित्र प्रकार, बोजाही दाखवल्याने महसूल विभागात खळबळ. September 19, 2026 admin अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तहसील कार्यालयात एक विचित्र सात-बारा उतारा समोर आला आहे. यात खातेदाराच्या नावाऐवजी ‘अस्पष्ट खातेदार’ असे लिहिले आहे. विशेष म्हणजे, खातेदाराचे नाव नसतानाही या सात-बारावर बोजा (कर्जाची…
महाराष्ट्र पुणे-सोलापूर महामार्गावर पोलिसाला भरधाव वाहनाची धडक:सहाय्यक फौजदार गणेश दाभाडे यांचा जागीच मृत्यू, उरुळी कांचनमध्ये हिट अँड रनची घटना September 19, 2026 admin पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर उरुळी कांचन हद्दीत भरधाव अज्ञात वाहनाने पोलीस कर्मचाऱ्याला धडक दिल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या अपघातात उरुळी कांचन पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले सहाय्यक फौजदार गणेश रतन…
महाराष्ट्र 13 तालुकाप्रमुखांना कार,शिंदे गटाच्या आमदाराचा नवा फॉर्म्युला:जिल्हा परिषद निवडणुकांपूर्वी शिवसेनेची तयारी, गावागावांत संपर्क वाढवणार September 19, 2026 admin नाशिक जिल्ह्यात पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने नवी रणनीती आखली आहे. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात पक्षाचा संपर्क वाढवण्यासाठी जिल्ह्यातील…
महाराष्ट्र अंजनगाव बारी परिसरात सायकल चोरीच्या घटना वाढल्या:अनेक गुन्हे दाखल, तरीही सायकलींचा शोध नाही; नागरिकांकडून उपाययोजनांची मागणी September 19, 2026 admin अंजनगाव बारी परिसरात सायकल चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. याबाबत नागरिकांनी पोलिसांकडे लेखी तक्रारीही दिल्या आहेत, पण अद्याप चोरीला गेलेल्या सायकली सापडलेल्या नाहीत. सुरेश…
महाराष्ट्र नागपूरच्या इंदोरा-दिघोरी उड्डाणपुलाला डॉ. हेडगेवारांचे नाव:देवेंद्र फडणवीस-नितीन गडकरींच्या उपस्थितीत लोकार्पण September 19, 2026 admin नागपूरमधील इंदोरा ते दिघोरीदरम्यानच्या बहुप्रतिक्षित उड्डाणपुलाचे लोकार्पण करण्यात आले आहे. शहरातील हा सर्वात लांब उड्डाणपूल असून, त्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) पहिले सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांचे नाव देण्यात…