महाराष्ट्र मराठवाडा पदवीधरचा रणसंग्राम:बालेकिल्ला राखण्यासाठी मित्रपक्षाला संधी, 2 लाख मतदार नोंदवूनही भाजपची माघार; सतीश चव्हाणांसाठी ‘महायुती’ धर्म September 23, 2026 admin मराठवाडा पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर होताच राजकीय हालचालींना वेग आला आहे. गेल्या 18 वर्षांपासून या मतदारसंघावर निर्विवाद वर्चस्व गाजवणारे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार सतीश चव्हाण यांच्यासाठी महायुतीतील मोठा…
महाराष्ट्र पीएमपी बसमधील तरुणीच्या पिशवीतून 2 लाखांची रोकड लंपास:हडपसर भागात गर्दीचा फायदा घेत चोरट्यांकडून चोरी; शहरात 4 घटना September 23, 2026 admin पुणे शहरात पीएमपी बसमधून प्रवास करणाऱ्या एका तरुणीच्या पिशवीतून चोरट्यांनी दोन लाख रुपयांची रोकड चोरली. ही घटना हडपसर भागात घडली असून, गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी तरुणीला लुटले. या प्रकरणी हडपसर…
महाराष्ट्र शेतकऱ्यांना 50 तर मजुरांना 25 हजारांची मदत द्या:पंचनामे सुरू होताच रोहित पवारांची सरकारकडे आक्रमक मागणी September 23, 2026 admin राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने 5 ऑक्टोबरपासून पंचनामे करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, या तारखेला कडाडून विरोध झाल्यानंतर आता सरकारने तातडीने पंचनामे सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. या निर्णयाचे…
महाराष्ट्र सरकारमहर्षी कारखान्याला उच्च साखर उताऱ्याचा पुरस्कार:नवी दिल्लीतील कार्यक्रमात पुरस्काराचे वितरण September 23, 2026 admin सहकारमहर्षी साखर कारखान्याने गतवर्षीच्या हंगामात ऊस विकास क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल राष्ट्रीय साखर कारखाना महासंघ, नवी दिल्ली या संस्थेने ऊस विकासाकरिता उच्च साखर उतारा विभागातून सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना राष्ट्रीय…
महाराष्ट्र ठेंगोड्यात सेवा सप्ताह अभियानांतर्गत अंगणवाडी उत्सव:माता-पालकांसह गरोदरव स्तनदा मातांचा सहभाग September 23, 2026 admin शाळापूर्व शिक्षणाबाबत पालक व समाजात जनजागृती होण्यासाठी ठेंगोडा येथील आराईरोड अंगणवाडी केंद्रात पोषण सेवा सप्ताह अभियान निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. प्रयवेक्षिका पी. एच. आहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित कार्यक्रमात…
महाराष्ट्र कानठळ्या बसवणारे डीजे, स्पीकर जप्त करा- हायकोर्ट:सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी, नागपूरप्रमाणे डीजेबंदी राज्यभर का नाही- कोर्ट September 23, 2026 admin “सण-उत्सव उत्साहात जरूर साजरे करा, पण त्याची किंमत निष्पाप नागरिकांना मोजावी लागू नये. लहान मुले, रुग्ण आणि वृद्धांचे आरोग्य वेठीस धरून सणांच्या नावाखाली कर्णकर्कश आवाज जनतेवर लादता येणार नाही,” अशा…
महाराष्ट्र 77 वर्षांनंतर 585 सिंधी कुटुंबांना मिळाली हक्काची जमीन:अमरावतीत पालकमंत्री बावनकुळे यांच्या हस्ते पट्ट्यांचे वाटप September 23, 2026 admin अमरावती येथे सिंधी कुटुंबांना त्यांच्या निवासी जमिनीची मालकी देण्याचा कार्यक्रम सोमवारी पार पडला. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते ५८५ नागरिकांना जमिनीचे पट्टे वाटण्यात आले. १९४७ मध्ये देशाची फाळणी झाल्यावर सिंध…
महाराष्ट्र नेपच्यून ग्रह 26 सप्टेंबरला पृथ्वीच्या जवळ येणार:खगोलप्रेमींसाठी निरीक्षणाची खास पर्वणी, दुर्बिणीने पाहता येणार September 22, 2026 admin सूर्यमालेतील सर्वात दूरचा ग्रह नेपच्यून शनिवार, 26 सप्टेंबर रोजी पृथ्वीच्या अगदी जवळ येणार आहे. या दिवशी तो सूर्याच्या अगदी समोर (प्रतियुती स्थितीत) असेल. प्रतियुतीच्या या काळात पृथ्वीपासून नेपच्यूनचे अंतर कमी…
महाराष्ट्र वारकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी:पंढरपुरातील विठ्ठल मंदिर ३ दिवस दर्शनासाठी बंद; मूर्तीवर होणार रासायनिक लेपण September 22, 2026 admin राज्यभरातील वारकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या मूर्तींच्या संवर्धनासाठी भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाकडून (ASI) रासायनिक लेपनाची प्रक्रिया करण्यात येणार आहे. या कामासाठी 23 सप्टेंबरपासून…
महाराष्ट्र राज्यात आणखी एक परीक्षा रद्द:भंडाऱ्यात MPSC पूर्वतयारी प्रवेश परीक्षेदरम्यान वीज गेल्याने विद्यार्थ्यांचा संताप, गोंधळानंतर परीक्षा पुढे ढकलली; आता 24 सप्टेंबरला पुन्हा होणार परीक्षा September 22, 2026 admin महाराष्ट्रात विविध स्पर्धा परीक्षांच्या आयोजनावरून गोंधळाच्या घटना समोर येत असताना आता भंडारा जिल्ह्यात एमपीएससी पूर्वतयारीसाठी घेण्यात आलेल्या प्रवेश परीक्षेतही मोठा गोंधळ झाल्याचे समोर आले आहे. परीक्षा सुरू असतानाच मुसळधार पावसामुळे…