महाराष्ट्र स्मार्ट मीटरला विरोध; महावितरण अभियंत्यास मारहाण करणाऱ्यावर गुन्हा:NC नोंदवल्याने वीज कर्मचारी संतप्त; आंदोलनानंतर पोलिसांकडून एफआयआर September 26, 2026 admin स्मार्ट मीटर बसवण्यास विरोध करत महावितरणच्या अभियंत्यास मारहाण व जिवे मारण्याची धमकी देऊन शासकीय कामात अडथळा आणणाऱ्या ग्राहकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवारी घडलेल्या या घटनेची पोलिसांनी केवळ एनसी…
महाराष्ट्र पुण्यात गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर FDAची धडक मोहीम:मिठाई, मावा, खवा आणि प्रसादाची तपासणी, 20 पथके मैदानात September 25, 2026 admin गणेशोत्सवाच्या विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर भाविकांना दिल्या जाणाऱ्या प्रसादासह विविध खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेवर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) विशेष लक्ष केंद्रित केले आहे. पुणे शहरात एफडीएकडून तब्बल 20 पथके तैनात करण्यात आली…
महाराष्ट्र पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत ‘वसुंधरा पायी दिंडी’ नाणीजधामच्या दिशेने:नागपूरच्या पूर्व विदर्भ उपपीठातून हजारो वारकऱ्यांचा सहभाग; 25 सप्टेंबर नांदेडमध्ये दाखल September 25, 2026 admin पर्यावरण संवर्धन, स्वच्छता आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश घेऊन निघालेल्या ‘वसुंधरा पायी दिंडी 2026’ चे शुक्रवारी 11 सप्टेंबर रोजी श्रीक्षेत्र मोहगाव झिल्पी, ता. हिंगणा, जि. नागपूर येथील रामानंद संप्रदायाच्या पूर्व विदर्भ…
महाराष्ट्र घरातून बाहेर पडलेल्या दोन बहिणींचे मृतदेह तलावात:ठाण्यात हळहळ, राबोडी पोलिसांचा तपास सुरू September 25, 2026 admin ठाण्यातील जोगिला तलाव परिसरात दोन चिमुकल्या सख्ख्या बहिणींचे मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मृत मुलींमध्ये 7 वर्षीय गंगी उदय कामी आणि 4 वर्षीय आशा गणेश कामी यांचा समावेश…
महाराष्ट्र कला शिक्षकांच्या विरोधानंतर मंडळाचा निर्णय बदलला:रेखाकला परीक्षेची प्रश्नपत्रिका आता हार्ड कॉपीत September 25, 2026 admin शासकीय रेखाकला परीक्षेच्या प्रश्नपत्रिकांबाबत महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळाने अवघ्या 2 दिवसांत निर्णय बदलला आहे. 22 सप्टेंबर रोजी जारी केलेल्या परिपत्रकात विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिकेची हार्ड कॉपी देऊ नये, तर केंद्र संचालक…
महाराष्ट्र साताऱ्यातून ‘सुपरकार रूट’च्या भव्य रॅलीचा शुभारंभ:मुंबईच्या 25 सुपरकार्सचा सहभाग; उदयनराजे भोसले यांनी केले स्वागत, साताऱ्याच्या पर्यटनवाढीसाठी उपक्रमांचे स्वागत September 25, 2026 admin मुंबईतील ‘द सुपर कार रूट ग्रुप’च्या तब्बल 25 सुपरकार्सचा ताफा साताऱ्यात दाखल होताच शहरातील कारप्रेमी आणि नागरिकांचे लक्ष वेधले गेले. जलमंदिर पॅलेस येथून या विशेष सुपरकार रॅलीचा शुभारंभ खासदार उदयनराजे…
महाराष्ट्र साताऱ्यात डॉल्बीप्रकरणी 15 गुन्हे:2 कोटी 25 लाखांचा मुद्देमाल जप्त, गणेश मंडळांना नोटिसा देऊनही नियमभंग September 25, 2026 admin गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान डॉल्बीचा नियमबाह्य वापर करून सार्वजनिक ठिकाणी उपद्रव निर्माण केल्याप्रकरणी सातारा पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. उच्च न्यायालय, मुंबई आणि राज्य शासनाने निर्धारित केलेल्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी सातारा…
महाराष्ट्र विरारच्या कळंब बीचवर 24 वर्षीय तरुण समुद्रात बेपत्ता:‘रिव्हर्स करंट’मुळे वाहून गेल्याची शक्यता, शोधमोहीम सुरू September 25, 2026 admin विरार परिसरातील कळंब बीचवर फिरण्यासाठी आलेल्या 24 वर्षीय तरुणाचा समुद्राच्या पाण्यात वाहून गेल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी दुपारी घडली. सत्य विश्वकर्मा असे बेपत्ता झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो आपल्या भावासोबत कळंब…
महाराष्ट्र ‘विरोधकांना सुबुद्धी येवो, कुबुद्धीचे विसर्जन होवो’:गणरायाकडे मुख्यमंत्री फडणवीसांची खास मागणी September 25, 2026 admin अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर मुंबई आणि पुण्यात गणेश विसर्जनाच्या मिरवणुका मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने सुरू आहेत. दहा दिवसांच्या भक्तिमय वातावरणानंतर लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी मुंबईच्या रस्त्यांवर गणेशभक्तांची मोठी गर्दी झाली…
महाराष्ट्र सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत उदयनराजेंची एंट्री:‘राजकीय जोडे बँकेबाहेर ठेवा’, मंत्री गोरेंना अप्रत्यक्ष टोला September 25, 2026 admin सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी खासदार उदयनराजे भोसले यांनी शुक्रवारी निवडणूक अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्याच दिवशी मोजक्या समर्थकांसह त्यांनी अर्ज दाखल केला. मात्र, आरबीआयच्या…