Category: महाराष्ट्र

मुंबै बँकेवर भाजपचा पुन्हा झेंडा! दरेकर समर्थित पॅनलचा एकतर्फी विजय:आनंदराव अडसूळ यांच्या पॅनलचा सुपडा साफ, 15 पैकी 15 जागा जिंकल्या

मुंबै बँक एम्प्लॉईज युनियनच्या मुंबई बँक युनिट निवडणुकीत भाजप समर्थित कै. दीपक चंदगडकर स्मृती पॅनलने एकतर्फी विजय मिळवला आहे. या निवडणुकीत शिवसेना (एकनाथ शिंदे गट) नेते आनंदराव अडसूळ यांच्या नेतृत्वाखालील…

सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीला वेग:चार दिवसांत 74 अर्ज दाखल, अंतिम दिवशी गर्दीची शक्यता

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची रणधुमाळी आता निर्णायक टप्प्यात पोहोचली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या चौथ्या दिवशी बुधवारी 14 उमेदवारांनी एकूण 15 नामनिर्देशनपत्रे दाखल केली. त्यामुळे आतापर्यंत 49 उमेदवारांनी…

'द बॅटरी शो इंडिया' परिषदेनिमित्त पुण्यात गोलमेज चर्चा:ईव्ही उद्योगासाठी पुणे केंद्रस्थानी, 2032 पर्यंत 15 लाख ईव्ही विक्रीचा अंदाज

भारताच्या इलेक्ट्रिक वाहन (ईव्ही) आणि ऊर्जा साठवणूक क्षेत्रातील वाढत्या संधींच्या पार्श्वभूमीवर बॅटरी सेल, बीएमएस, पॉवर इलेक्ट्रॉनिक्स, ऑटोमेशन, चाचणी, सुरक्षा आणि पुनर्वापर या संपूर्ण पुरवठा साखळीचे देशांतर्गत सक्षमीकरण गरजेचे असल्याचे तज्ज्ञांनी…

विजय वडेट्टीवारांचे फडणवीसांना पत्र:चंद्रपूर-गडचिरोलीतील 8 तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करा; कर्जमाफी, हेक्टरी 20 हजारांची मदत मागितली

चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांतील आठ तालुक्यांमध्ये पावसाचे अत्यल्प प्रमाण, पावसातील प्रदीर्घ खंड आणि पिकांवरील रोगांचा वाढता प्रादुर्भाव यामुळे शेतकरी गंभीर कृषी संकटात सापडले आहेत. त्यामुळे ब्रम्हपुरी, जिवती, बल्लारपूर, आरमोरी, देसाईगंज…

ब्राह्मण समाजाला 'परशुराम भवन'साठी जागा उपलब्ध करून द्या:अखिल भारतीय पेशवा संघटनेची महापौरांकडे मागणी

छत्रपती संभाजीनगर शहरात ब्राह्मण समाजासाठी हक्काचे ‘भगवान परशुराम भवन’ उभारण्यात यावे आणि त्यासाठी तात्काळ जागा उपलब्ध करून द्यावी, अशी आग्रही मागणी अखिल भारतीय पेशवा संघटनेच्या वतीने महानगरपालिकेचे महापौर समीर राजुरकर…

Bhimsen Joshi Music Festival 2026 in Pune

पुण्यातील गुरुकुल कलाश्री संगीत मंडळ आणि द औंध सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या शुक्रवार दि. २ ऑक्टोबर ते रविवार दि. ४ ऑक्टोबर दरम्यान १३ व्या ‘भारतरत्न पं. भीमसेन जोशी…

राज्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये मदत द्या:अन्यथा मंत्र्यांना गावात फिरू देणार नाही, रवीकांत तुपकर यांचा इशारा

राज्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये आर्थिक मदत पुढील आठ दिवसांत त्यांच्या बँक खात्यात जमा करावी अन्यथा राज्यातील सर्वच मंत्र्यांना गावात फिरू देणार नाही असा इशारा क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक…

7 वर्षांपासून रखडलेल्या भरतीसाठी कोल्हापुरात आंदोलन:उपकेंद्र सहाय्यक भरती तात्काळ काढण्याची मागणी, शिकाऊ उमेदवारांच्या प्रश्नांवरूनही विद्यार्थ्यांचा संताप

महावितरणच्या उपकेंद्र सहाय्यक पदाची नवीन सरळसेवा भरती मागील सात वर्षांपासून झालेली नसल्याने या पदाची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आज कोल्हापूर येथील महावितरण झोन कार्यालयासमोर आंदोलन केले. यावेळी उपकेंद्र सहाय्यक पदाची भरती…

'त्या' मफलरवाल्याचा पर्दाफाश 10 तारखेला करणार!:रोहित पवारांचा सरकारला थेट इशारा- पुढच्या कॅबिनेटमध्ये हेक्टरी 1 लाख न दिल्यास समृद्धी महामार्ग रोखणार

“राज्यातील शेतकरी आणि शेतमजूर 1972 पेक्षाही भीषण अशा दुष्काळाच्या खाईत लोटला गेला आहे. केंद्राच्या ‘इस्रो’च्या (ISRO) संकेतस्थळावर कोणत्या तालुक्यात पावसाची तूट आहे हे स्पष्ट दिसत असताना, हे सरकार मात्र गाढ…

'लोकल अंकल… किमान शर्ट तरी बदलायचा!':सीजेपीच्या आंदोलनाला विरोध करणाऱ्या भाजप कार्यकर्त्याची अभिजीत दिपकेंकडून पोलखोल

कथित निवडणूक घोटाळ्याप्रकरणी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉकरोच जनता पार्टीचे नेते अभिजीत दीपके यांनी येत्या 2 ऑक्टोबर रोजी मुंबईतील शिवाजी पार्कवर आंदोलनाची हाक दिली आहे. मात्र,…

You missed

Home
Account
Cart
Search