Category: महाराष्ट्र

अभिजात मराठीचा जागर; उद्यापासून राज्यस्तरीय मराठी भाषा संमेलन:साहित्यिक डॉ. रवींद्र शोभणे अध्यक्षपदी, नामदेव कांबळे यांच्या हस्ते उद्घाटन‎

मराठी भाषेला केंद्र सरकारकडून अभिजात भाषेचा बहुमान मिळाल्याच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीवर शहरात ‘अभिजात मराठी भाषा संमेलन’ शनिवारी, ३ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आले आहे. हे संमेलन श्री शिवाजी कला, वाणिज्य व…

गांधी जयंतीनिमित्त स्वच्छता ही सेवा अभियान:निफाड नगरपंचायतीची‎विशेष स्वच्छता मोहीम‎

नगरपंचायतीच्या वतीने ‘स्वच्छता ही सेवा – २०२६’ अभियानांतर्गत गांधी जयंतीनिमित्त ‘एक दिवस, एक तास, एकसाथ’ या संकल्पनेतून गुरुवारी संगमेश्वर मंदिर परिसर व निफाड शहर येथे विशेष स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात…

केतन अग्रवाल खून:सिया आणि चेतनचा पुण्यामधील वेगवेगळ्या हॉटेलमध्ये मुक्काम, हॉटेल चालकांचे जबाब पोलिसांनी घेतले नोंदवून

केतन अग्रवाल खून प्रकरणाच्या तपासात पोलिसांच्या हाती आरोपी चेतन चौधरी आणि सिया गोयल यांच्या संबंधांबाबत नवी माहिती आली आहे. केतन सियाचे लग्न ठरण्यापूर्वी त्यांनी पुण्यातील दोन वेगवेगळ्या हॉटेलमध्ये बुकिंग करून…

कोरकू भाषिक आशा सेविकांच्या नियुक्तीसाठी मेळघाटातील आदिवासींचा ठिय्या:सीईओंनी जमिनीवर बसून मागणी मान्य केली; गाडसिंबावासियांनी पुढाकार घेतला

मेळघाटातील शेकडो आदिवासी महिला व तरुणांनी कोरकू आशा सेविका नियुक्तीसाठी अमरावती जिल्हा परिषदेत ठिय्या आंदोलन केले. भाषेच्या अडचणीमुळे स्थानिक महिलांना प्राधान्य देण्याची मागणी होती. दयाराम बेलसरे आणि अनिकेत मावस्कर यांनी…

अमरावतीत कॉलेज विद्यार्थिनीवर चाकू हल्ला:आरोपीवर गंभीर गुन्हे दाखल करून कठोर कारवाईची तैलिक समितीची मागणी

अमरावतीमध्ये एका फार्मसी विद्यार्थिनीवर तिच्याच वर्गातील विद्यार्थ्याने चाकूने हल्ला केला. या जीवघेण्या हल्ल्यातून ती थोडक्यात बचावली. या घटनेच्या निषेधार्थ अमरावती जिल्हा तैलिक समिती आणि महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेने गुरुवारी जिल्हाधिकारी…

आयटकचे श्याम काळे यांचे कामगारांना संघर्ष तीव्र करण्याचे आवाहन:केंद्र व राज्य सरकारच्या कामगारविरोधी धोरणांविरोधात एकजुटीने लढण्याचे आवाहन.

अमरावती येथे झालेल्या आयटकच्या जिल्हा अधिवेशनात राज्य सरचिटणीस कॉम्रेड श्याम काळे यांनी कामगारांना संघर्ष तीव्र करण्याचे आवाहन केले. चार श्रमसंहिता आणि केंद्र व राज्य सरकारच्या कामगारविरोधी धोरणांविरोधात एकजूट मजबूत करण्याची…

UPI व्यवहार ग्राहकांसाठी विनामूल्यच राहणार:नव्या MDR शुल्काचा दैनंदिन व्यवहारांवर परिणाम नाही; बँक ऑफ महाराष्ट्रचे व्यवस्थापकीय संचालक निधू सक्सेना यांची स्पष्टोक्ती

देशभरात डिजिटल पेमेंटचा वापर मोठ्या प्रमाणात वाढत असताना UPI व्यवहारांवर शुल्क आकारले जाणार का, याबाबत ग्राहक आणि व्यापाऱ्यांमध्ये चर्चा सुरू आहे. मात्र, सामान्य ग्राहकांच्या दैनंदिन UPI व्यवहारांसाठी कोणतेही शुल्क आकारले…

दिवेआगर समुद्र दुर्घटनेवर गिरीश महाजन संतापले:‘मुलांना एवढ्या खोल पाण्यात का जाऊ दिलं?’ सखोल चौकशीचे आदेश

रायगड जिल्ह्यातील दिवेआगर येथे सहलीसाठी गेलेल्या आळंदीतील विद्यार्थ्यांवर काळाने घाला घातला. समुद्रात पोहण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांपैकी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला. या घटनेमुळे आळंदीसह संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त होत आहे. मृत…

महाराष्ट्रातील आणखी 19 तालुक्यांत दुष्काळाचे सावट:पिकांचे 20% सर्वेक्षण करण्याचे आदेश, कर्जवसुलीत सक्तीला मनाई

राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केल्यानंतर आता दुष्काळाची तीव्रता जाणवत असलेल्या आणखी 19 तालुक्यांकडे राज्य सरकारचे लक्ष लागले आहे. या तालुक्यांमध्ये पिकांची स्थिती आणि प्रत्यक्ष दुष्काळी परिस्थिती जाणून घेण्यासाठी तातडीने…

वाशिममध्ये अवैध सावकारीविरोधात मोठी कारवाई:दोन बहिणींच्या घरातून 88 किलो चांदी, 13 लाखांची रोकड जप्त

वाशिम शहरात अवैध सावकारीविरोधात सहकार विभागाने पोलिसांच्या मदतीने मोठी कारवाई केली आहे. या कारवाईदरम्यान दोन महिला सावकारांच्या घरांची झडती घेण्यात आली. या झडतीत तब्बल 88 किलो चांदीच्या विटा आणि बिस्किटे,…

Home
Account
Cart
Search