Category: महाराष्ट्र

विकसित भारताचे स्वप्न भाजपच पूर्ण करू शकते:पुणे पदवीधरची उमेदवारी मिळाल्यानंतर स्मिता जाधव यांचा विश्वास

पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने आपली राजकीय तयारी वेगाने सुरू केली आहे. शिक्षण आणि उद्योग क्षेत्रात कार्यरत असलेल्या डॉ. स्मिता जाधव आणि स्वामी विवेकानंद संस्थेचे मुख्य…

विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला अभिजित दिपकेंची भेट:शिक्षण, मतदान आणि उद्योगांवरून सरकारवर निशाणा

धर्म आणि जात धोक्यात असल्याच्या भावनिक मुद्द्यांवर मतदान करण्याऐवजी शिक्षण, रोजगार, रस्ते आणि पेपरफुटीसारख्या प्रश्नांवर मतदारांनी विचार करायला हवा, असे म्हणत कॉकऱोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी सरकार आणि…

ठाकरेंच्या शिवसेनेचे उपनेते शरद कोळीवर MPDAची कठोर कारवाई:गंभीर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर 1 वर्षासाठी येरवडा कारागृहात स्थानबद्ध

सत्ताधाऱ्यांवर आक्रमक टीका आणि आपल्या रोखठोक वक्तव्यांमुळे चर्चेत असलेले ठाकरेंच्या शिवसेनेचे उपनेते शरद विठ्ठल कोळी (वय 37, रा. अर्धनारी, ता. मोहोळ, जि. सोलापूर) यांच्यावर सोलापूर ग्रामीण पोलिसांनी कठोर कारवाई केली…

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर तब्बल 3 वर्षे अत्याचार:लाखो रुपये, कार लाटल्याचा आरोप, शिंदे गटाचा युवा नेता शिवम दुबे उर्फ ‘चोंग्या’ अटकेत

अंधेरी पूर्व परिसरात लग्नाचे आश्वासन देत तरुणीचे कथित लैंगिक आणि आर्थिक शोषण केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी शिंदे गटाशी संबंधित युवा नेता शिवम दुबे उर्फ ‘चोंग्या’ याला अटक केली आहे. आरोपीने तब्बल…

ठाकरे बंधूंचा मोर्चा म्हणजे ‘हरवलेली जमीन शोधण्याचा प्रयत्न:देवेंद्र फडणवीसांचा टोला, निवडणुकीतील गोंधळाच्या आरोपांना थेट प्रत्युत्तर

महाराष्ट्रातील निवडणुकांमध्ये गडबड झाल्याचा विरोधकांकडून करण्यात येणारा आरोप आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ठाकरे बंधूंनी काढलेल्या मोर्चावरही…

Sanjay Raut Attacks Fadnavis Govt Over MPSC Protest In Pune

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) कारभारातील कथित अनियमितता आणि विविध मागण्यांसाठी पुण्यात विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला राजकीय नेत्यांकडूनही पाठिंबा मिळत असून, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत…

शक्तिपीठाला लाख कोटी, शेतकऱ्याला काय?:दुष्काळात निवडणुकांची घाई कशाला? आधी शेतकरी वाचवा, निवडणुका नंतर घ्या – सुप्रिया सुळे

राज्यातील अनेक भागांत दुष्काळाची तीव्रता वाढत असताना सरकारने निवडणुकांपेक्षा शेतकरी आणि ग्रामीण जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य द्यावे, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. शक्तिपीठ महामार्गासाठी तब्बल एक लाख कोटी रुपये…

'जातनिहाय जनगणनाच आरक्षणावरील रामबाण उपाय':पण राज्य सरकार फोडा अन् राज्य करा ही ब्रिटिशनीती वापरतंय- हर्षवर्धन सपकाळ

ओबीसी समाजाच्या हक्कांचा मुद्दा आणि जातनिहाय जनगणनेच्या मागणीवरून काँग्रेसने पुन्हा एकदा केंद्र व राज्यातील भाजप सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. काँग्रेस मुख्यालय टिळक भवन येथे ओबीसी कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर आणि…

Sanjay Gaikwad Demands MPSC Dissolution; Maharashtra Exam Controversy

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षांमधील कथित गैरप्रकार आणि गोंधळाचा मुद्दा पुन्हा एकदा चांगलाच तापला आहे. परीक्षांमध्ये पारदर्शकता राहिलेली नसल्याचा आरोप करत विद्यार्थी आंदोलन करत असताना आता सत्ताधारी पक्षातील आमदारानेच सरकारसमोर…

मिरा-भाईंदरमध्ये स्वयं पुनर्विकासाला चालना:5 इमारतींचा प्रायोगिक प्रकल्प सुरू करण्याचे दरेकरांचे आवाहन

विकासकांकडून प्रकल्प रखडण्याच्या समस्येवर स्वयं पुनर्विकास हा प्रभावी पर्याय ठरू शकतो. मिरा-भाईंदरच्या विकासाला स्वयं पुनर्विकासाची चळवळ दिशादर्शक ठरेल, असा विश्वास महाराष्ट्र गृहनिर्माण स्वयं/समूह पुनर्विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष आणि भाजपा गटनेते आमदार…

Home
Account
Cart
Search