महाराष्ट्र साहित्यनगरी डोंबिवलीत अकरावे नांदी संमेलन उत्साहात संपन्न:मायमराठी भाषा म्हणजे आपली अस्मिता, ओळख आणि अभिमान- रविंद्र चव्हाण October 5, 2026 admin साहित्यनगरी डोंबिवलीत अकरावे नांदी संमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण हे नांदी संमेलनाच्या स्वागताध्यक्ष पदी उपस्थित होते. या संमेलनात माहिती तंत्रज्ञान, AI आणि साहित्य’ या विषयावर…
महाराष्ट्र Balasaheb Thorat Slams Police Action Against Tribal Students in Mumbai October 5, 2026 admin “आपल्या न्याय्य आणि घटनादत्त हक्कांसाठी नाशिक ते मुंबई असा शेकडो किलोमीटरचा पायी प्रवास करून आलेल्या गरीब आदिवासी विद्यार्थ्यांशी संवादाची भाषा करण्याऐवजी सरकार पोलीस बळाचा वापर करून त्यांना बेड्या ठोकत आहे.…
महाराष्ट्र रोहित पवारांचे आंदोलन विद्यार्थ्यांसाठी नसून राजकीय नौटंकी:कर्जत-जामखेडमधून पराभव निश्चित, म्हणूनच पुण्यावर किंवा बारामतीवर डोळा- नवनाथ बन October 5, 2026 admin आमदार रोहित पवार पुण्यामध्ये विद्यार्थ्यांच्या नावाखाली केवळ राजकीय स्टंट करत असल्याचा गंभीर आरोप भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी केला आहे. पुण्यामध्ये सुरू असलेले हे आंदोलन विद्यार्थ्यांच्या हितासाठी नसून…
महाराष्ट्र MPSC आयोग बरखास्त करून काय होणार?:रोहित पवारांची भूमिका, नितेश राणेंबाबत म्हणाले- भाजप सोडून आमच्यासोबत आले तर एकत्र मंत्री राहू शकतो October 5, 2026 admin राज्याच्या राजकीय वर्तुळात सध्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) आमदार रोहित पवार यांनी एमपीएससी (MPSC) विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून आणि भाजप नेते नितेश राणे यांच्या वक्तव्यावरून मोठे विधान केले…
महाराष्ट्र केवळ पाहणी, फाेटाेसेशन नकाे;शेतकऱ्यांना तातडीने थेट मदत द्या:क्रांतिकारी शेतकरी संघटनेने महसूलमंत्र्यांची घेतली भेट; निवेदन केले सादर October 5, 2026 admin जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती असून, सध्या लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पाहणी करण्यात येत आहे. पंचनामेही सुरू आहेत. मात्र केवळ पाहणी, ‘फोटोसेशन’ नको तर शेतकऱ्यांना तातडीने भरीव आर्थिक मदत देण्यात यावी, अशी…
महाराष्ट्र कळवणमध्ये 14.19 कोटींतून कृषी भवनाची उभारणी:प्रशासकीय, तांत्रिक मान्यता; कृषी मार्गदर्शनासोबत दर्जेदार रोपे व सेवा एकाच ठिकाणी मिळणार October 5, 2026 admin . तालुक्यातील शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या विविध सेवा व योजनांसाठी स्वतंत्र कार्यालयांमध्ये जाण्याची गरज भासू नये, यासाठी अत्याधुनिक आणि सर्वसुविधायुक्त कृषी भवन उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका…
महाराष्ट्र दुभाजकांअभावी पैठणला वाहतूक बेशिस्त:अपघाताचे प्रमाण वाढले, आगरनांदरला जाणाऱ्या चिमुकलीसह दोघांचा मृत्यू October 5, 2026 admin पैठण शहरातील सर्वच मुख्य रस्त्यांवर दुभाजक नसल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे. रविवारी दुपारी एसटी बस आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला असून, यामध्ये आगरनांदरकडे जाणाऱ्या दोन तरुणांसह ३ वर्षीय चिमुकलीला जीव…
महाराष्ट्र प्रगतिशील शेतकरी:अकलकरा व सफेद मुसळीतून 4 महिन्यांत मिळवला 2 लाखांचा नफा, बाजारभाव, विक्री व्यवस्था समजून औषधी वनस्पतींची लागवड October 5, 2026 admin शेतीत केवळ राबून चालत नाही, तर काय पिकवायचे आणि हातात प्रत्यक्ष किती नफा उरतो याचे गणित जमणे गरजेचे आहे. हेच लक्षात घेत सिल्लोड तालुक्यातील निल्लोड येथील गणेश खटाळ आणि अमोल…
महाराष्ट्र मालेगावमध्ये धरणाच्या पाण्यात बाप-लेकांसह तिघांचा बुडून मृत्यू:मेंढ्यांना पाणी पाजताना काळाचा घाला October 4, 2026 admin मेंढ्यांना पाणी पाजण्यासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील तिघांचा धरणाच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना मालेगाव तालुक्यातील कजवाडे येथे घडली. दोन सख्खे भाऊ आणि त्यांच्या वडिलांचा या दुर्घटनेत मृत्यू झाल्याने कजवाडे…
महाराष्ट्र साताऱ्यात कौटुंबिक वादाचा भीषण शेवट!:वडिलांच्या बॅटच्या प्रहारात 17 वर्षीय मुलीचा मृत्यू; पुरावे पुसण्याचाही प्रयत्न October 4, 2026 admin घरातील किरकोळ वादाचे रूपांतर टोकाच्या संघर्षात होऊन एका 17 वर्षीय मुलीला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना सातारा शहरातील गोडोली परिसरात घडली. शनिवारी रात्री टीव्ही बंद करण्यावरून सुरू झालेला वाद मोबाईलच्या…