महाराष्ट्र आरबीआयचा निर्णय, सुमारे 4 वर्षांनंतर रेपाे रेट वाढला:रेपो रेट आता 5.5%; 50 लाखांच्या गृहकर्जावर 817 जास्त ईएमआय October 8, 2026 admin आरबीआयने महागाईचा धोका लक्षात घेऊन रेपो रेट ०.२५% बेसिस पॉइंटने वाढवला. यामुळे रेपो रेट वाढून आता ५.५% झाला. २०२३ नंतरची ही पहिलीच वाढ आहे. मध्यवर्ती बँकेने धोरणात्मक भूमिका ‘न्यूट्रल’वरून ‘कॅलिब्रेटेड…
महाराष्ट्र कार्ल रॉस यांचा तरुणाईला चित्रपट निर्मितीचा कानमंत्र:मुंबा महोत्सवात म्हणाले, साचेबद्धपणा टाळून कथा सांगा, संस्कृती लपवू नका October 8, 2026 admin निर्माता, लेखक, दिग्दर्शक या नात्यातून तुम्हाला ज्या कथा प्रेक्षकांसमोर आणाव्याशा वाटतात त्या चित्रपटाच्या माध्यमातून आणाव्यात. ठराविक प्रेक्षक डोळ्यासमोर न ठेवता साचेबद्धपणा टाळून चित्रपटाची निर्मिती करा. आपली संस्कृती, जीवनपद्धती लपविण्याचा प्रयत्न…
महाराष्ट्र हातभट्टीची दारू विकणारा सराईत गुंड अतुल खंडाळे स्थानबद्ध:अमरावती ग्रामीण पोलिसांनी MPDA कायद्यांतर्गत वर्षभरासाठी केली कारवाई October 7, 2026 admin अमरावती ग्रामीण पोलिसांनी अवैध गावठी दारू विकणाऱ्या अतुल बाबाराव खंडाळे (वय ३९, रा. लोणी, ता. वरुड) याला वर्षभरासाठी स्थानबद्ध केले आहे. तो परिसरात दहशतही पसरवत होता. महाराष्ट्र धोकादायक व्यक्तींच्या घातक…
महाराष्ट्र दुष्काळामुळे बांधकाम क्षेत्राला फटका, स्थलांतर वाढण्याची शक्यता:मँत्रा समूहाचा प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यावर भर; रणबीर कपूर ब्रँड प्रतिनिधी October 7, 2026 admin राज्यातील यंदाच्या दुष्काळी परिस्थितीचा परिणाम बांधकाम क्षेत्रावरही होण्याची शक्यता आहे. पाणी ही शहरी तसेच ग्रामीण भागातील जीवनावश्यक गरज असल्याने त्याचा तुटवडा निर्माण झाल्यास त्याचे परिणाम सर्वच क्षेत्रांवर दिसून येतील. त्यातून…
महाराष्ट्र नागपुरात एका दिवसात 2,080 बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई:7.91 लाख रुपयांचा दंड वसूल; विनाहेल्मेटची 1,156 प्रकरणे, पोलिसांची मोहीम October 7, 2026 admin नागपूर शहर वाहतूक पोलिसांनी एका दिवसात २,०८० बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई केली. या कारवाईतून ७ लाख ९१ हजार २०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. वाहतूक शिस्तीसाठी ही विशेष मोहीम राबवली. या…
महाराष्ट्र महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागांची उद्यापासून केंद्रीय पथकाकडून पाहणी:11 सदस्यीय पथक 3 गटांतून 8 जिल्ह्यांचा घेणार आढावा October 7, 2026 admin खरीप हंगाम 2026 मध्ये राज्यातील विविध भागांत निर्माण झालेली दुष्काळी परिस्थिती आणि पिकांच्या नुकसानीचे वस्तुनिष्ठ मूल्यांकन करण्यासाठी केंद्र सरकारचे 11 सदस्यीय आंतरमंत्रालयीन केंद्रीय पथक महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहे. 8 ते…
महाराष्ट्र Praniti Shinde Supports MPSC Students; Warns Government Over Crackdown October 7, 2026 admin MPSCच्या विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी भेट देत आंदोलक विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका करत विद्यार्थ्यांनी कोणत्याही दबावाला बळी न…
महाराष्ट्र गोकुळ निवडणुकीत महायुतीचा फॉर्म्युला ठरला:राष्ट्रवादीला सर्वाधिक 9 जागा, भाजप-शिवसेनेला प्रत्येकी 7 October 7, 2026 admin कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात महत्त्वाची मानली जाणारी गोकुळ दूध संघाची निवडणूक आता रंगतदार होण्याची चिन्हे आहेत. निवडणुकीसाठी महायुतीतील जागावाटपाचा तिढा अखेर सुटला असून 25 जागांचा फॉर्म्युला निश्चित करण्यात आला आहे. राष्ट्रवादी…
महाराष्ट्र अमरावतीत घरगुती गॅस सिलींडरमधून गॅस चोरीवर छापा:महाजनपुऱ्यातून दोन 25 वर्षीय तरुण ताब्यात, 9.54 लाखांचा मुद्देमाल जप्त. October 7, 2026 admin अमरावती शहर गुन्हे शाखेने घरगुती एलपीजी गॅस सिलींडरमधून गॅस काढून चोरी करणाऱ्या दोन २५ वर्षीय तरुणांना ताब्यात घेतले आहे. महाजनपुरा, माताखिडकी परिसरात हा गोरखधंदा सुरू होता. पोलिसांनी बुधवारी, ७ ऑक्टोबर…
महाराष्ट्र बांधकाम कामगारांच्या प्रलंबित अर्जांना गती:नोंदणी, नूतनीकरण प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे आकाश फुंडकरांचे निर्देश October 7, 2026 admin बांधकाम कामगारांची नोंदणी आणि नूतनीकरणाची प्रक्रिया अधिक गतिमान करून प्रलंबित अर्जांचा तातडीने निपटारा करावा, असे निर्देश कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी दिले. बांधकाम कामगारांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ वेळेत…