Category: महाराष्ट्र

मॅग्नेट 2.0 अंतर्गत एक हजार कोटींचे मेगा क्लस्टर्स उभारणार:बाजार समित्यांचे डिजिटायझेशन; एआयच्या मदतीने शेतकऱ्यांना मिळेल बाजारभावाचा अंदाज

फळे, भाजीपाला आणि फुलांच्या मूल्यवर्धनासह प्रक्रिया, साठवणूक आणि निर्यातीला चालना देण्यासाठी महाराष्ट्र ॲग्री बिझनेस नेटवर्क (मॅग्नेट) प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात सुमारे एक हजार कोटी रुपयांचे मेगा क्लस्टर्स उभारण्यात येणार आहेत. आंबा,…

Bachchu Kadu on Maratha Reservation Audio Clip Controversy

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी समोर आणलेल्या कथित 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा गदारोळ माजला असताना, शिवसेना नेते बच्चू कडू यांनी या प्रकरणावर अत्यंत खळबळजनक…

नांदेडमध्ये 10 हजारांच्या कर्जासाठी शेतकऱ्याचा फायनान्स कंपनीत संशयास्पद मृत्यू:मारहाण करून आत्महत्येचा बनाव रचल्याचा कुटुंबीयांचा आरोप

शेतीतील आर्थिक अडचणी, नापिकी आणि कर्जाच्या ओझ्यामुळे शेतकऱ्यांसमोरील संकट दिवसेंदिवस गंभीर होत असताना नांदेडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अवघ्या 10 हजार रुपयांच्या कर्जाच्या वसुलीवरून एका 40 वर्षीय शेतकऱ्याचा…

शक्तीपीठ महामार्गावरून शेतकरी आक्रमक:पालकमंत्र्यांची आश्वासने म्हणजे 'बोलाची कढी अन् बोलाचा भात'; मंत्री झिरवाळांना कॉल करत विचारला जाब

हिंगोली जिल्ह्यातून जाणाऱ्या शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी पालकमंत्री नरहरी झिरवळ यांनी चार दिवसांत बैठक लावण्याचे आश्‍वासन म्हणजे बोलाची कढी अन बोलाचा भात असल्याचा आरोप शेतकऱ्यांतून करण्यात आला आहे. या संदर्भात…

येवलेवाडीत भटक्या-विमुक्तांच्या पुनर्वसनासाठी आवाज, कार्यकर्त्यांवर गुन्हे:राजकीय दबावातून गुन्हे दाखल केल्याचा आरोप; वनाधिकाऱ्यांच्या गैरवर्तनाची चौकशी मागितली

कोंढवा परिसरातील येवलेवाडी येथे वनक्षेत्रात राहणाऱ्या भटक्या-विमुक्त समाजातील कुटुंबांच्या पुनर्वसनासाठी आवाज उठवणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांवर राजकीय दबावातून गुन्हे दाखल करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून संबंधित…

निकमार विद्यापीठाच्या दीक्षान्त समारंभात 1,369 विद्यार्थ्यांना पदव्या:12 विद्यार्थ्यांना सुवर्णपदके; पहिल्या पीएच.डी. संशोधकाला पदवी प्रदान

निकमार विद्यापीठ, पुणे येथे तिसरा दीक्षान्त समारंभ उत्साहात पार पडला. या समारंभात १२ अभ्यासक्रमांतील एकूण १,३६९ विद्यार्थ्यांना पदव्या प्रदान करण्यात आल्या. उत्कृष्ट शैक्षणिक कामगिरी करणाऱ्या १२ विद्यार्थ्यांना सुवर्णपदकांनी गौरविण्यात आले.…

'500 कोटी आणले, पण जरांगेंना दिलेच नाहीत, हा खरा ट्विस्ट':किशोरी पेडणेकरांचा गंभीर आरोप; रामदास कदम यांच्यावरही साधला निशाणा

शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी शिंदे गट आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. भाजपने दिलेले ५०० कोटी रुपये शिंदेंच्या मुलाने आणले मात्र ते जरांगे यांना दिले नाहीत, असा…

पुण्यात भटक्या श्वानाच्या मुद्द्यावरून राडा:मुंढव्यात दाम्पत्याला मारहाण, दोघांवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा

पुण्यात भटक्या श्वानाला सोसायटीच्या आवारात नेल्याने झालेल्या वादातून एका दाम्पत्याला मारहाण करण्यात आली. ही घटना मुंढवा परिसरात घडली असून, या प्रकरणी दोघांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

SITची नाटकं बंद करा, आधी 500 कोटींचा FIR दाखल करा:ऑडिओ क्लिपवरून राऊतांचा सरकारवर घणाघात, म्हणाले- डुप्लिकेट चाणक्याचे दिवस संपले

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उघड केलेल्या ऑडिओ क्लिपवरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेत राज्य सरकार आणि तपास यंत्रणांवर जोरदार…

संभाजीनगर हत्याकांडावरून रोहित पवारांचा सरकारवर घणाघात:म्हणाले- हा तर राज्याच्या कायदा व सुव्यवस्थेचा रस्त्यात पाडलेला मुडदा

छत्रपती संभाजीनगरमधील सिडको भागात भरदिवसा एका तरुणाची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याच्या घटनेने संपूर्ण राज्य हादरले आहे. या थरारक घटनेचे तीव्र पडसाद आता राजकीय वर्तुळात उमटू लागले असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे…

You missed

Home
Account
Cart
Search