महाराष्ट्र बडनेरा-शिंगणापूर मार्गावर वड, पिंपळ, कडूनिंबाची झाडे लावणार:वाढत्या तापमानावर नियंत्रण आणि पर्यावरण संवर्धनासाठी नागरिकांचा पुढाकार August 30, 2026 admin वाढत्या तापमानावर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घेतला आहे. अमरावती-यवतमाळ मार्गावरील बडनेरा ते शिंगणापूर चौफुलीपर्यंत तसेच चांदूर रेल्वे मार्गावरील राजुरा गावापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा वड, पिंपळ आणि कडूनिंबाची…
महाराष्ट्र गणेशोत्सवातील डीजे आणि अश्लील गाण्यांवर नियंत्रण आणा:मेधा कुलकर्णींची मागणी; गौतमी पाटीलला बोलावणे चुकीचे असल्याचे मत August 30, 2026 admin गणेशभक्त आतुरतेने वाट पाहत असलेला गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून, सार्वजनिक मंडळांकडून मंडप आणि सवाद्य मिरवणुकांची जोरदार तयारी सुरू आहे. मात्र, यंदा पुण्यातील गणेशोत्सवात डीजेच्या दणदणाटावरून मोठा वाद…
महाराष्ट्र विवस्त्र करून अल्पवयीन मुलांचं चित्रिकरण:कराड शहर पोलिस ठाण्यातील धक्कादायक प्रकार; अधिकारी, कर्मचाऱ्याविरोधात पीडिताची तक्रार August 30, 2026 admin कराड शहर पोलिस ठाण्यातील एका पोलिस अधिकाऱ्यासह पोलिस अंमलदार या कायद्याच्या रक्षकांनीच तीन अल्पवयीन मुलांसोबत घृणास्पद प्रकार केल्याची घटना कराड शहर पोलिस ठाण्यात घडली आहे. तीन मुलांना नग्न व्हायला लावून…
महाराष्ट्र भाजपच्या भूलथापांना जनता बळी पडणार नाही:बबलू देशमुख यांचा कार्यगौरव सोहळ्यात विश्वास August 30, 2026 admin अमरावती जिल्हा काँग्रेस कमिटीचे (ग्रामीण) अध्यक्ष तथा जिल्हा परिषद व मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष अनिरुद्ध उर्फ बबलूभाऊ देशमुख यांनी चांदूर बाजार येथे आयोजित कार्यगौरव सोहळ्यात भाजपच्या भूलथापांना जनता यापुढे…
महाराष्ट्र सातारा गुन्हेगारी वार्ता:व्याजाच्या पैशांसाठी तगादा; सहा खासगी सावकारांविरोधात गुन्हा August 30, 2026 admin मसाल्याच्या व्यवसायासाठी घेतलेल्या पैशांवरून वाढीव व्याजाची मागणी करीत शिवीगाळ व दमदाटी केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी सहा जणांविरुद्ध खासगी सावकारीप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. योगेश अशोक सुतार…
महाराष्ट्र एक-दोन दिवसांत मनोज जरांगेंना भेटणार:पुढील 24 तासांत योग्य निर्णय घेतला जाईल, मंत्री उदय सामंतांचे मोठे विधान August 30, 2026 admin मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचे अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण सुरू असून आज त्यांच्या उपोषणाचा दुसरा दिवस आहे. या आंदोलनाची दखल घेत राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सरकारची भूमिका…
महाराष्ट्र गो मातेला राष्ट्रमातेचा दर्जा द्या:पाच कोटी जनता 1 डिसेंबर रोजी मुंबईत येणार, गोपालनंद सरस्वती महाराज यांची माहिती August 30, 2026 admin राष्ट्राची रक्षा करण्यासाठी गोमातेची सेवा करणे व गोवंश वाचविणे आवश्यक आहे. गोमातेला राष्ट्रमातेचा दर्जा व इतर मागण्यासाठी गो सम्मान अभियान अंतर्गत येत्या एक डिसेंबर रोजी तिसऱ्या टप्यात पाच कोटी अकरा…
महाराष्ट्र अस्सल पैठणी ओळखण्यासाठी आता येणार बारकोड!:ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी वस्त्रोद्योग मंत्रालयाचा मोठा निर्णय August 30, 2026 admin पैठणी म्हणजे महिलांचे सौंदर्य खुलवणारा आणि सण-समारंभांमध्ये विशेष क्रेझ असलेला पारंपरिक वस्त्रअलंकार आहे. अलीकडे ‘ओरिजनल’ पैठणीच्या नावाखाली ‘सेमी’ आणि ‘डुप्लिकेट’ पैठणी बाजारात विकून ग्राहकांची मोठी फसवणूक केली जाते. ग्राहकांची ही…
महाराष्ट्र हडपसरमध्ये नोकरीच्या आमिषाने फसवणूक:ज्येष्ठ नागरिकाकडून 4 लाख रुपये उकळले, एकावर गुन्हा दाखल August 30, 2026 admin हडपसर भागात एका ज्येष्ठ नागरिकाची औषध निर्मिती कंपनीत नोकरी लावण्याच्या आमिषाने 4 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी धनंजय शामराव वराडकर (रा. माळवाडी, हडपसर) याच्याविरुद्ध हडपसर पोलिस ठाण्यात…
महाराष्ट्र डीजे, लेझर टाळून आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा:मंत्री चंद्रकांत पाटील यांचे गणेश मंडळांना आवाहन August 30, 2026 admin राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गणेश मंडळांना डीजे आणि लेझर बीमचा वापर टाळून आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले आहे. पुणेकरांना उद्देशून काढलेल्या एका पत्रकात त्यांनी, गणेशोत्सव…