महाराष्ट्र 'अधिकाऱ्यांना का पाठवलं, नेत्यांना येता येत नाही का?':मनोज जरांगेंनी सरकारच्या शिष्टमंडळाचा प्रस्ताव नाकारला; सकाळपर्यंतचा दिला अल्टिमेटम September 1, 2026 admin मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी 29 ऑगस्टपासून सुरू केलेल्या उपोषणाचा आज चौथा दिवस आहे. राज्य सरकारच्या वतीने मंत्री राधाकृष्ण विखे पाटील चर्चेसाठी येतील अशी शक्यता होती. मात्र, सरकारने रात्री…
महाराष्ट्र एमआयटी-डब्ल्यूपीयूमध्ये परीक्षेवरून आंदोलन; विद्यार्थी-प्राध्यापकांत हाणामारी:विशेष परीक्षेत पुन्हा नापास झाल्याने विद्यार्थ्यांचा संताप; पोलिसांना पाचारण, गुन्हा दाखल नाही September 1, 2026 admin कोथरूड येथील एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीमध्ये (एमआयटी-डब्ल्यूपीयू) मंगळवारी ‘इयर-डाऊन’ परीक्षेवरून विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. विशेष परीक्षेत पुन्हा नापास केल्याच्या कथित प्रकारामुळे विद्यार्थी संतप्त झाले होते. आंदोलनादरम्यान विद्यार्थी आणि प्राध्यापकांमध्ये हाणामारी झाल्याचा…
महाराष्ट्र जळगावमधील ग्रामपंचायत अधिकाऱ्याच्या हत्येचा निषेध:नांदेडमध्ये अधिकाऱ्यांचे लक्षवेधी आंदोलन, दोषींवर कठोर कारवाईची मागणी September 1, 2026 admin जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील मौजे शिवरे येथील ग्रामपंचायतचे पंचायत अधिकारी पी. एन. पाटील यांचा ग्रामसभेनंतर झालेल्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेच्या निषेधार्थ तसेच ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे…
महाराष्ट्र चंद्रकांत पाटलांविरोधात आक्षेपार्ह रील:संतोष पंडितसह दोघांवर गुन्हा, शिवराळ भाषेचा वापर केल्याचा आरोप September 1, 2026 admin राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह तसेच शिवराळ भाषेचा वापर असलेली व्हिडिओ क्लिप पोस्ट केल्याप्रकरणी डेक्कन पोलिसांनी दोन जणांविरोधात गुन्हा दाखल केला…
महाराष्ट्र मुंबई सहकारी बोर्डाच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध:संस्थेच्या व्यापक हिताला प्राधान्य दिल्याचा सकारात्मक संदेश गेला- प्रवीण दरेकर September 1, 2026 admin मुंबई सहकारी बोर्डाच्या संचालक मंडळाच्या सन 2026 ते 2031 या पंचवार्षिक कालावधीसाठी झालेल्या निवडणुकीत ‘सहकार पॅनेल’ च्या सर्व उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे. सहकार क्षेत्रातील एकजूट, परस्पर विश्वास आणि संस्थेच्या…
महाराष्ट्र MPSC Paper Leak Scandal; Rutuja Patil Arrested Amid Controversy September 1, 2026 admin राज्यातील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या औषध निरीक्षक पदाच्या पेपरफुटी प्रकरणात ‘प्रेमाचा अँगल’ असल्याचे सांगून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होत असल्याचा गंभीर आरोप पुढे आला आहे. या प्रकरणाची तक्रार करणाऱ्या ऋषिकेश गांगुर्डे…
महाराष्ट्र 'साखरेच्या दरात कृत्रिम वाढ':कारखानदार आणि व्यापाऱ्यांकडून ग्राहकांची लूट; राजू शेट्टी, महादेव जानकरांचा केंद्रावर हल्लाबोल! September 1, 2026 admin देशभरात गेल्या काही दिवसांपासून साखरेच्या दरात अचानक झालेली प्रचंड दरवाढ आणि त्यानंतर गेल्या आठवड्यापासून अचानक कोसळलेले भाव या संशयास्पद खेळामुळे देशातील सामान्य ग्राहक होरपळून निघाला आहे. या संपूर्ण साखरेच्या खेळात…
महाराष्ट्र जुनी पेन्शनसाठी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे राज्यभर आंदोलन:सरकारचे लक्ष वेधण्यासाठी विविध टप्प्यांत आंदोलनाची घोषणा September 1, 2026 admin 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त होऊन त्यानंतर 100 टक्के अनुदानावर आलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन समन्वय समितीने निर्णायक आंदोलनाची…
महाराष्ट्र ‘दहावीचे वर्ष आहे, अभ्यास कर’ आईचं म्हणणं जिव्हारी लागलं:16 वर्षीय विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, सोलापुरात हळहळ September 1, 2026 admin दहावीच्या परीक्षेची तयारी करण्यासाठी अभ्यासाकडे लक्ष दे, असे आईने सांगितल्यानंतर नाराज झालेल्या 16 वर्षीय विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सोलापुरातील समाधाननगर परिसरात घडली. सोमवारी (31 ऑगस्ट) दुपारच्या सुमारास ही घटना…
महाराष्ट्र Eknath Shinde Skips Cabinet Meeting; Political Controversy In Maharashtra September 1, 2026 admin महाराष्ट्राच्या सत्ताकारणात पुन्हा एकदा हालचालींना वेग आला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळ बैठकीतील गैरहजेरीने महायुतीच्या राजकारणात चर्चांना उधाण आले आहे. मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी 12 वाजता मंत्रिमंडळाची बैठक सुरू…