महाराष्ट्र "बाळासाहेबांनंतर पक्षात निवडणुका होत नव्हत्या, मनमानी होत होती":एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल, मराठा आरक्षणावरही मोठं विधान September 2, 2026 admin शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हासंदर्भातील प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटावर जोरदार निशाणा साधला आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर शिवसेनेत लोकशाही पद्धतीने निवडणुका होत…
महाराष्ट्र आईच्या नावावरील जमीन विकली म्हणून संताप:वृद्ध आई-वडिलांना मुलांची मारहाण, VIDEO व्हायरल September 2, 2026 admin पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात वृद्ध आई-वडिलांना त्यांच्या दोन मुलांनी लाकडी दांडक्याने मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आईच्या नावावरील जमीन विकल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून दोन्ही मुलांनी आई-वडिलांना रस्त्यावरच बेदम…
महाराष्ट्र कोराडी वीज केंद्रात लोखंडी रॅक पडल्याने कंत्राटी कामगाराचा मृत्यू:सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर, 61 वर्षीय मारुती मेश्राम यांचा जीव गेला September 2, 2026 admin नागपूरमधील कोराडी औष्णिक वीज केंद्रात एका ६१ वर्षीय कंत्राटी कामगाराचा लोखंडी रॅक अंगावर कोसळल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. मारुती मेश्राम (वय ६१, अर्जुनी मोरगाव, जि. गोंदिया) असे मृत कामगाराचे नाव आहे.…
महाराष्ट्र Maharashtra Maratha Reservation Data Update; 1373 Cases Withdrawn September 2, 2026 admin मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आतापर्यंत केलेल्या कार्यवाहीची सविस्तर माहिती समोर आली आहे. सरकारच्या शिष्टमंडळातील मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि मंत्री उदय सामंत यांनी…
महाराष्ट्र नागपुरात 7 महिन्यांत 851 महिलांवर अत्याचार:गुन्हेगारी वाढली; पळवून नेलेल्या 356 पैकी 331 मुलांचा लागला शोध September 2, 2026 admin नागपूर शहरात महिला व मुलींवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. चालू वर्षाच्या पहिल्या सात महिन्यांत (जानेवारी ते जुलै 2026) शहरात महिला अत्याचाराच्या 851 घटनांची नोंद झाली आहे. दुसरीकडे, बालकांच्या अपहरणाच्या…
महाराष्ट्र ब्राह्मण समाजाच्या प्रलंबित प्रश्नांवर लक्ष घालणार:मुख्यमंत्री फडणवीसांचे ब्राह्मण समाजाच्या शिष्टमंडळाला आश्वासन September 2, 2026 admin महाराष्ट्र राज्यातील ब्राह्मण समाजाच्या गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या विविध मागण्यांसंदर्भात मंगळवारी शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंत्रालयात भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. शिष्टमंडळाने मांडलेले सर्व मुद्दे मुख्यमंत्र्यांनी गांभीर्याने ऐकून…
महाराष्ट्र Dhiraj Deshmukh Demands Cloud Seeding In Marathwada Amid Drought Crisis September 2, 2026 admin मराठवाड्यात पावसाने पुन्हा पाठ फिरवल्याने खरीप पिकांवर संकट निर्माण झाले असून शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते धीरज देशमुख यांनी राज्य सरकारने केवळ पावसाची प्रतीक्षा न करता…
महाराष्ट्र सेलिब्रिटी मॅनेजर दिशा सालियन मृत्यू प्रकरणाचा तपास CBIकडे:BNS अंतर्गत गुन्हा दाखल करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश September 2, 2026 admin दिवंगत सेलिब्रिटी मॅनेजर दिशा सालियन हिच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (CBI) सोपवण्याचा अत्यंत महत्त्वाचा निकाल मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. या प्रकरणात भारतीय न्याय संहितेच्या (BNS) तरतुदींनुसार…
महाराष्ट्र 15लाख खात्यात जमा करतो हे फेकणारा भाजपचा पहिला "फेकू" कोण?:संदीप देशपांडेंचा पंतप्रधान मोदींवर थेट निशाणा September 2, 2026 admin गटारातून गॅस, ढगांमुळे रडार बंद पडणे आणि खात्यात 15 लाख जमा करण्याचे दावे करणारा भाजपचा पहिला ‘फेकू’ कोण? असा सवाल मनसेचे मुंबई शहराध्यक्ष संदीप देशपांडे यांनी केला आहे. अमित ठाकरेंनी…
महाराष्ट्र अस्वच्छतेसह 7 त्रुटी; ब्लिंकिटचा परवाना निलंबित:खाद्यान्नाची अयोग्य साठवणूक, रेकॉर्डचा अभाव; नोटीस देऊनही त्रुटी राहिल्याने एफडीएचा दणका September 2, 2026 admin शहरातील मूर्तिजापूर हायवे, कंवर नगर येथील ‘मे. ब्लिंकिट कॉमर्स प्रायव्हेट लिमिटेड’ या ऑनलाइन किराणा व अन्नपदार्थ पुरवठा करणाऱ्या पेढीचा अन्न परवाना अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) निलंबित केला आहे. .…