Category: महाराष्ट्र

पाच दिवसांचा आठवडा, पीएलआय निर्णयाविरोधात बँक कर्मचाऱ्यांची निदर्शने:संभाजीनगरात एकदिवसीय लाक्षणिक संप; मागण्या मान्य न झाल्यास ऑक्टोबरमध्ये बेमुदत संप

युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सच्या वतीने गुरुवारी (११ सप्टेंबर) छत्रपती संभाजीनगरमध्ये एकदिवसीय लाक्षणिक संप करण्यात आला. बँक कर्मचाऱ्यांनी पाच दिवसांचा आठवडा लागू करावा आणि पीएलआय (Performance Linked Incentive) बाबतचा भेदभावपूर्ण…

कारवर आमदार असल्याचा बनावट स्टिकर:पुण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल, बनावट ओळख निर्माण करून वाहनाचा वापर केल्याचा आरोप

पुण्यात कारवर महाराष्ट्र विधानसभा सदस्य असल्याचा बनावट लोगो आणि स्टिकर लावून फिरणाऱ्या दोघांविरुद्ध वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बनावट ओळख निर्माण करून वाहनाचा वापर केल्याचा हा प्रकार…

Manoj Jarange Patil Threat; Abhijeet Dipke Warns Maharashtra Government

सोनम वांगचूक यांना जसे उचलण्यात आले होते तसा प्रयत्न सुद्धा सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्याबाबतीमध्ये करू नये हा महाराष्ट्र आहे इथे हे चालणार नाही हे मला सांगण्याची गरज नाही, मनोज…

अहिल्यानगर-कल्याण महामार्गावर भीषण अपघात:एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू; आजारी नातेवाईकाला भेटायला निघाले, पण वाटेतच काळाचा घाला

आजारी नातेवाईकाची भेट घेण्यासाठी मुंबईहून अहिल्यानगरकडे निघालेल्या एका कुटुंबावर पारनेर तालुक्यात काळाने घाला घातला. अहिल्यानगर-कल्याण महामार्गावर भाळवणी गावच्या शिवारात गुरुवारी (10 सप्टेंबर 2026) पहाटेच्या सुमारास वॅगनआर कार आणि आयशर टेम्पोची…

रोहित पवार विद्यार्थ्यांसोबत घेणार खुली चर्चा:मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत काय ठरले? आश्वासनांच्या पूर्ततेचा मागितला खुलासा

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षांबाबत विद्यार्थी आंदोलन सुरू आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत काही विद्यार्थी आणि क्लासचालकांची बैठक झाल्याचे माध्यमांतून समोर आले आहे. या बैठकीत विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांवर…

SEBC Reservation Importance; Dr. Balasaheb Sarate Analysis

छत्रपती संभाजीनगर9 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक आंदोलन गावात करा की मुंबईत करा, तूर्तास तरी आंदोलनाने मराठा समाजाला कोणताही जास्तीचा किंवा नवीन लाभ मिळणार नाही. सरकारने काय दिले आणि आंदोलनाने काय मिळाले…

खेळण्यातील नोटा समृद्धीवर टाकून सावज हेरत लुटण्याचा डाव पोलिसांनी उधळला:कोपरगावात दरोड्याच्या तयारीतील ठाण्यातील टोळीतील चौघे जेरबंद, एक फरार‎

समृद्धी महामार्गावर खेळण्यातील खोट्या नोटा रस्त्यावर टाकून वाहने थांबवायची आणि चालक खाली उतरताच त्याला लुटायचे, असा अत्यंत भीषण डाव रचणाऱ्या ठाणे जिल्ह्यातील एका कुख्यात लुटारू टोळीच्या कोपरगाव शहर व तालुका…

भंडाऱ्यात भीषण अपघात:ट्रक-कारच्या धडकेत 8 जणांचा मृत्यू, लाखनी-साकोली परिसरातील घटना

भंडारा जिल्ह्यातील लाखनी आणि साकोली तालुक्याच्या हद्दीवरील मानेगाव पिंपळगाव गावाजवळ आज पहाटे 3 वाजेच्या सुमारास भीषण अपघात घडला. मोटघरे पेट्रोलपंपाजवळ भरधाव ट्रक आणि कारचा जोरदार धडक झाली. मिळालेल्या माहितीनुसार हा…

समन्वयातून श्रद्धा व परंपरांचा आदर करावा:सटाण्यात शांतता समितीच्या बैठकीत गणेश मंडळांना पोलिस अधीक्षक डॉ. स्वामी यांचे आवाहन‎

सण-उत्सव हे सामाजिक एकोपा आणि बंधुभाव वाढविण्याचे माध्यम असून, सर्व धर्मियांनी परस्पर समन्वयातून एकमेकांच्या श्रद्धा व परंपरांचा आदर जोपासण्याची गरज आहे, असे प्रतिपादन नाशिक ग्रामीणचे पोलिस अधीक्षक डॉ. धोंडोपंत स्वामी…

नांदगावात तिसऱ्या दारू दुकानाला महिलांचा तीव्र विरोध:जनवादी महिला संघटनेने मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदन देत दिला आंदोलनाचा इशारा

नांदगाव खंडेश्वर नगरपंचायत हद्दीत देशी दारूच्या तिसऱ्या दुकानासाठी अर्ज आल्याने महिला आणि नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. या प्रस्तावाला विरोध करण्यासाठी जनवादी महिला संघटनेच्या नेतृत्वाखाली महिलांनी तयारी सुरू केली आहे. नागरिकांच्या…

You missed

Home
Account
Cart
Search