लंडनमध्ये अक्षय कुमार अडखळला; पडता पडता वाचला:सैफ अली खान आणि तैमूर हसले; भारत-इंग्लंडचा सामना पाहण्यासाठी गेले होते
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार रविवारी लंडनच्या लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या गेलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान दिसला. यावेळी त्याचा नवीन पांढऱ्या दाढीचा लूक…
