अचलपूर तालुक्यातील वडुरावासीयांचे जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन:घरकुल योजनेच्या लाभासाठी प्रशासनाकडे तातडीने मागणी
अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यातल्या पांढरी ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या वडुरा गावातील रहिवाशांनी जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे निवेदन दिले आहे. घरकुल योजनेचा लाभ तातडीने मिळावा,…