पवना जलवाहिनी प्रकल्प शेतकऱ्यांच्या संमतीनेच राबवणार:मुख्यमंत्री फडणवीस यांची विधानभवनात घोषणा, प्रकल्पामुळे पिंपरी-चिंचवडला पाणीपुरवठा होणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे की, पिंपरी-चिंचवड शहरासाठी महत्त्वाचा असलेला पवना थेट समांतर जलवाहिनी प्रकल्प शेतकऱ्यांच्या संमतीने, विश्वासाने…

छत्रपती संभाजीनगर जिल्हा बँकेसाठी शनिवारी मतदान:12 जागांसाठी 31 उमेदवार रिंगणात, शुक्रवारी भेटीगाठींवर भर

छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची (KDCC) अत्यंत चुरशीची निवडणूक शनिवारी पार पडत आहे. जिल्ह्याच्या राजकीय आणि आर्थिक सत्ताकेंद्राचे महत्त्व…

घाटीत 9 कलमी कार्यक्रम मंजूर:निवासी डॉक्टरांना 8 तासांची ड्युटी, वर्ग 3 कर्मचाऱ्यांसाठी बायोमेट्रिक हजेरी

छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) निवासी डॉक्टरांना आता केवळ आठ तासांची ड्युटी देण्यात येणार आहे. तसेच,…

Heavy Rain Alert: Palghar & Kalyan-Dombivli Schools Closed

राज्यात गेल्या तीन दिवसांपासून मान्सूनने दमदार बॅटिंग सुरू ठेवली असून मुंबईसह उपनगरांना पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. हवामान विभागाने ४…

पवना बंद जलवाहिनी प्रकल्पावर मुख्यमंत्र्यांची निर्णायक बैठक:15 वर्षांच्या प्रतीक्षेला अखेर पूर्णविराम मिळणार- विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे

पिंपरी-चिंचवड शहराच्या भविष्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविणाऱ्या महत्त्वाकांक्षी पवना धरण–निगडी जलशुद्धीकरण केंद्र थेट जलवाहिनी प्रकल्पाला गती मिळाली असून, प्रकल्प…

जोगेश्वरीतील गोमती वैशाली चाळीत भीषण आग:11 जण जखमी, दोन वृद्धांची प्रकृती गंभीर; इलेक्ट्रिक मीटर केबिनमधील आगीमुळे दुर्घटना

जोगेश्वरी पश्चिम परिसरातील एका सात मजली इमारतीच्या तळमजल्यावरील मीटर केबिनला शुक्रवारी (ता. ३) पहाटेच्या सुमारास आग लागल्याची धक्कादायक घटना घडली…

केस दाखल केली म्हणजे तुम्ही निर्दोष ठरत नाही:महाराष्ट्रातील प्रकरणासाठी दिल्लीत याचिका का? चाकणकरांच्या नोटिशीवर रूपाली ठोंबरेंचा पलटवार

नाशिकच्या वादग्रस्त भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रूपाली चाकणकर यांनी दिल्ली हायकोर्टात अब्रू नुकसानीचा दावा दाखल करत विरोधकांना…

Parbhani MP Bandu Jadhav Speaks After Leaving Uddhav Faction

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला बसलेल्या सर्वात मोठ्या धक्क्यानंतर आता पक्ष सोडलेल्या खासदारांकडून एकामागोमाग एक भूमिका स्पष्ट केली जात आहे.…

Aditya Thackeray Attacks BJP On Ram Mandir Donation Scam; Calls For Protest

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी राम मंदिर देणगी व्यवहारांबाबत व्यक्त केलेल्या भूमिकेनंतर ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे…

नागपुरातून एसटीची दीड कोटींची ई-बस चोरीला!:बसमधील ट्रॅकिंग सिस्टीममुळे लागला शोध, आंतरराज्यीय सराईत चोराला बेड्या

नागपूर बसस्थानकातून एसटी महामंडळाची तब्बल दीड कोटी रुपयांची ‘शिवाई’ ही इलेक्ट्रिक बस चोरीला गेल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. या…